Devendra Fadnavis On Sahitya Sammelan And Sanjay Raut, Raj Thackeray – Uddhav Thackeray Meeting | साहित्य संमेलनातील वक्तव्यांवरून फडणवीसांचे खडे बोल: राज-उद्धव भेटीचे स्वागत; संजय राउतांना भोंगा म्हणत मंत्री कोकाटेंनाही टोला – Mumbai News
दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून काही राजकीय वक्तव्ये देखील समोर आली आहेत. या सर्व व्यक्तव्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडे बोल सुनावलेत. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर बोलताना प्रत्येकाने मर्यादा . इतकेच नाही तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात सुरू झालेल्या सुसंवादाचे देखील त्यांनी स्वागत केले. मात्र, ते करत असतानाच सकाळच्या भोंग्याला … Read more