Girls should pay attention to health while running, asserts Dr. Anita Adkar in lecture | धावपळीमध्ये मुलींनी आरोग्याकडे लक्ष द्यावे: व्याख्यानात डॉ. अनिता आडकर यांचे प्रतिपादन – Solapur News

बदलती जीवनशैली, वामानातील बदल तसेच वयात येताना होणारे शारीरिक बदल याकडे दुर्लक्ष न करता मुलींनी आजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात इतर गोष्टींबरोबर स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत डॉ. अनिता आडकर यांनी व्यक्त केले. त्या कला . या वेळी माढ्याच्या मुख्याधिकारी नेहा कंठे यांनी कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे तसेच सॅनिटरी नॅपकिन कचरा … Read more

Chief Minister orders Dhananjay Munde to resign, likely to resign today | मुख्यमंत्र्यांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचा आदेश: मुंडेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष, आज राजीनामा देण्याची शक्यता – Mumbai News

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. . देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र … Read more

Big opportunity for Amrut Laksa group in Marathwada | मराठवाड्यातील अमृत लक्ष गटासाठी मोठी संधी: एमसीईडीकडून 18 दिवसांचे मोफत आयात-निर्यात प्रशिक्षण शिबिर – Chhatrapati Sambhajinagar News

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) मराठवाड्यात विशेष उपक्रम राबवत आहे. अमृत लक्ष गटातील युवक, युवती आणि महिलांसाठी 18 दिवसांचे निवासी आयात-निर्यात प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. . या शिबिरात ब्राह्मण, बनिया, कायस्थ, पाटीदार, मारवाडी, गुजराथी, सिंधी यासह विविध समाजातील लोकांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना एक्स्पोर्ट-इम्पोर्टची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. त्यात व्यवसायातील संधी, फायनान्स, प्रक्रिया, … Read more

Sharad Pawar’s shadow cabinet ready will keep eye on governments 100 days program | शरद पवारांची शॅडो कॅबिनेट तयार: सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर ठेवणार लक्ष, महाराष्ट्र पिंजून काढण्याचे दिले आदेश – Mumbai News

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने स्थापन झाले व त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 100 दिवसांच्या कार्यक्रमांचे नियोजन देखील करण्यात आले होते. शंभर दिवसांच्या कार्यक्रमाचा आढावा देखील गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी घेतला. आत . राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाकडून शॅडो कॅबिनेट तयार करण्यात आली असून या माध्यमातून राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच … Read more

Mahashivratri celebrated with enthusiasm in Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरमध्ये महाशिवरात्री उत्साहात साजरी: ​​​​​​​बालमहादेवाने लक्ष वेधून घेतले; भाविकांच्या गर्दीमुळे मंदिरे गजबजली – Chhatrapati Sambhajinagar News

महाशिवरात्रीचा सण छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. शहरातील मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी काही बालक महादेवाच्या रुपातही दिसून आले. . बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या वेरूळ येथील घृष्णेश्वराचे महाशिवरात्रीनिमित्त सुमारे दोन लाखांवर भाविकांनी बुधवारी (२६ फेब्रुवारी) दर्शन घेतले. महाकुंभमेळ्याची सांगता शिवरात्रीच्या दिवशी झाली. घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन भाविकांनी ज्योतिर्लिंगाची परिक्रमा पूर्ण केली. त्यामुळे यंदा … Read more

Ajit Pawar Reaction on Pune Swargate Bus Stand Rape Case | Devendra Fadnavis | Pune Crime | Pune Police Commissioner | आरोपीला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही: पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले, मुख्यमंत्र्यांचे या प्रकरणात लक्ष – अजित पवार – Pune News

पुणे शहरातील वर्दळीच्या स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे, अशी प्रतिक्रिया पुण्याचे पालकमंत्री . अजित पवार म्हणाले, पुण्यातील स्वारगेट बसस्थानकार घडलेली घटना अत्यंत दु:खद आणि दुर्दैवी आहे. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. तेथील पोलिस … Read more

Clean Diwali celebration; Focus on 100 villages, spontaneous participation of villagers in cleanliness drive; Cleanliness assessment committee in 7 talukas | स्वच्छता दिवाळी साजरी; 100 गावांवर लक्ष केंद्रीत: स्वच्छतेच्या जागरमध्ये ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; 7 तालुक्यांत स्वच्छता मूल्यांकन समिती‎ – Akola News

अकोला जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर करत स्वच्छता दिवाळीच साजरी करण्यात आली. विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या जागर फाऊंडेशनकडून स्वच्छता दिवाळीचे आयोजन केले होते. सुमारे १०० गावांवर लक्ष केंद्रीत करून अभियान राबवण्यात आले. स्वच्छतेच्या जागरमध्ये ग्रामस् . असे राबवले अभियान