Junior engineer caught taking bribe | कनिष्ठ अभियंत्याला लाच घेताना पकडले: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रचला सापळा – Nagpur News
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागात नेमणूक असलेल्या कनिष्ठ अभियंत्याला पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी (28 फेब्रुवारी) करण्यात आली आहे. सुहास करेंजकर असे कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. . प्राप्त माहितीनुसार, करेंजकर हे भंडारा जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत आहेत. जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून आरओ … Read more