Car and Bike Accident on Hingoli to Basamba road Two People Injured | हिंगोली ते बासंबा मार्गावर कार व दुचाकीचा अपघात: परभणी जिल्ह्यातील दोघे गंभीर जखमी, उपचारासाठी रुग्णालयात दाखल – Hingoli News

हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर बासंबा शिवारात कार व दुचाकी अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी ता. ३ रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या नाशिक येथील रुग्णवाहिका चालकाने गंभीर जखमींना उपचारासाठी हिंगोलीच्या . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी जिल्हयातील भोसा गावातील भागवत जाधव व प्रदीप टाकळकर हे दोघे बासंबा येथे मंदिर … Read more

nalasopara crime 5 year old sister killed by 13 year old brother | तिच्यावरच घरातील सगळे प्रेम करतात: 5 वर्षीय बहिणीला 13 वर्षांच्या भावाने संपवले, गळा दाबून व डोक्यात दगड घालून केला खून – Mumbai News

मुंबई येथील नालासोपारा येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. एका 5 वर्षीय चिमुकलीची तिच्याच 13 वर्षीय आत्येभावाने खून केल्याची घटना समोर आली आहे. आपल्या लहान बहिणीवरच घरातील सगळे प्रेम करतात, या इर्षेपोटी ही हत्या करण्यात आल्याचे समजते. 13 वर्षीय भाव . या प्रकरणी मोहम्मद सलमान मोहम्मद रमजान खान यांनी फिर्याद दिली आहे. अधिकची माहिती अशी … Read more

The plot of a housemaid in Vadgaon Sheri was exposed. | वडगाव शेरीत घरकाम करणाऱ्या महिलेचा डाव उघड: कपाटातून दागिने व रोख रक्कम चोरणारी कामगार पोलिसांच्या ताब्यात – Pune News

घरकाम करण्याच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या एका घरकामगार महिलेला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. महिलेकडून साेन्याचे दागिने, रोख रक्कम, तसेच दुचाकी जप्त करण्यात आली. महिलेकडून चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत. . ऋतुजा राजेश सुरुशे (रा. ॲसेम्ब्ली चर्चजवळ, वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत वडगाव शेरी भागातील एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात … Read more

Supriya Sule On Walmik Karad Santosh Deshmukh Case | Dhananjay Munde | धनंजय मुंडे व नैतिकतेची कधी भेटच झाली नाही: या लोकांना एवढे अमानुष वागण्याचा अधिकारच कुणी दिला? सुप्रिया सुळे यांचा घणाघात – Beed News

बीड पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी धनंजय मुंडेंवर टीकेची झोड उठवत त्यांची व न . संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात सीआयडीने 1500 हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात वाल्मीक … Read more

Mumbai highcourt Akshay Shinde’s encounter being faked omitted | अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट असल्याचा मुद्दा कसा वगळला?: संबंधित पोलिसांवर गुन्हा का नोंदवला नाही? मुंबई हायकोर्टाचा ठाणे सत्र न्यायालय व राज्य सरकारला सवाल – Mumbai News

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर बनावट असल्याचा दावा करत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. यावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे सत् . अक्षय शिंदेचं एन्काऊंटर बनावट असल्याचा ठपका ठेवत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या भुमिकेवर सवाल उठवणारे अहवालातील दोन परिच्छेद कसे वगळले जाऊ … Read more

Rape in a bus in Pune, 5 am at Swargate station. 26-year-old girl raped in a Shivshahi bus, search for the accused caught in CCTV begins | पुण्यात बसमध्ये बलात्कार: स्वारगेट स्थानकात पहाटे 5 वा. 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार, सीसीटीव्हीमध्ये कैद आरोपीचा शोध सुरू – Pune News

पहाटे पाचच्या सुमारास तुरळक वर्दळ असलेल्या पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात एका नराधमाने २६ वर्षीय प्रवासी तरुणीवर शिवशाहीमध्ये बलात्कार केला. मंगळवारी पहाटे ही घटना घडली. पीडित तरुणीने लगेच काही तासांत तक्रारही दिली. मात्र पोलिसांनी प्रकरणाची चर्चा होऊ . आगारप्रमुखांची चौकशी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्थानक प्रमुख तसेच आगाराचे प्रमुख यांनी प्रवाशांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केला काय? याबाबत चौकशीचे … Read more

Accused in fake loan case of Rs 5 crores get shock | 5 कोटींच्या बनावट कर्ज प्रकरणी आरोपींना धक्का: वैशाली हॉटेल प्रकरणी बँक अधिकारी व पतीचा जामीन अर्ज फेटाळला – Pune News

पुणे येथील प्रसिद्ध वैशाली हॉटेलच्या मालक निकिता शेट्टी यांच्या नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे काढलेल्या ५ कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीप्रकरणी उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. . न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी आरोपी पती आणि बँक अधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. फिर्यादी पक्षाकडून जेष्ठ विधिज्ञ ॲड. राजू पाटील यांच्यासह इतर वकिलांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला. … Read more

Nashik Kumbhmela| Digital Technology and AI| CM Devendra Fadnavis | नाशिकचा कुंभमेळा होणार हाय-फाय!: डिजिटल तंत्रज्ञान व AI चा वापर होणार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या सूचना – Mumbai News

त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यांसाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा बैठकीत दिल्या. तसेच हा सिंहस्थ कुंभ ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा, यासाठीचे नि . सन 2027 मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी … Read more

Women’s teams from Nashik city, Pimpri-Chinchwad, Sangli and Parbhani in the semi-finals, 35th State Championship and Selection Trials Junior Junior Competition | नाशिक शहर, पिंपरी-चिंचवड, सांगली व परभणीचे महिला संघ उपांत्य फेरीत: 35वी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी किशाेेर किशाेरी स्पर्धा‎ – Nashik News

मनमाडमध्ये सुरू असलेल्या ३५व्या राज्य अजिंक्यपद किशोरी गटातील महिलांच्या कबड्डी स्पर्धेत बाद फेरीत नाशिक शहर, पिंपरी-चिंचवड, सांगली व परभणीच्या महिला संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. अंतिम सामने गुरुवारी (दि. २७) होणार आहे. यासह मुलांच्या साखळी स्पर . महिलांच्या बाद फेरीत पिंपरी-चिंचवडने मुंबई उपनगर पूर्वचा ५९-२५ असा पराभव केला. सांगली संघाने नाशिक ग्रामीणचा ३९-३२ असा पराभव … Read more

PMPL Female Conductor Attempts Suicide Because of Mental and Physical Torture by Depo Manager | PMPLच्या महिला वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न: डेपो मॅनेजरकडून मानसिक व शारिरीक छळ; कार्यालयात स्वतःवर पेट्रोल ओतले – Pune News

पुणे स्टेशन येथील पीएमपीएलच्या एका महिला वाहकाला डेपाे मॅनेजरने शरीरसुखाची मागणी केली. सदर महिला शरीरसुख देत नसल्याने डेपाे मॅनेजर याने तिचा वारंवार मानसिक व शारिरिक त्रास देत अपमानास्पद वागणूक दिली. याबाबत महिलेने वरिष्ठांकडे तक्रार करुनही दखल घेतली . याप्रकरणानंतर संबंधित ३३ वर्षीय महिलेने आरोपी विरोधात समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी सुनील … Read more