Students sold food items through 30 stalls | ३० स्टॉलद्वारे विद्यार्थ्यांनी केली खाद्यपदार्थांची विक्री: सावतावाडी शाळेत रंगला आनंदनगरी मेळावा, पालकांची उपस्थिती – Chhatrapati Sambhajinagar News

वैजापूर तालुक्यातील खंडाळा केंद्रांतर्गत असलेल्या सावतावाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवारी (२५ फेब्रुवारी) आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक अभ्यासक्रमांबरोबर विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे, आर्थिक व्यव . इयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत ३० स्टॉल लावले होते. यामध्ये पराठे, वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, भाजीपाला, पाणीपुरी, टरबूज, भाजलेले शेंगदाणे अशा विविध खाद्यपदार्थांच्या … Read more

Farmers and self-help groups sell products worth Rs 70 lakh in Amravati | कृषी प्रदर्शनीत मोठा व्यवसाय: अमरावतीत शेतकरी आणि बचत गटांच्या उत्पादनांची 70 लाखांची विक्री – Amravati News

अमरावतीत कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पाच दिवसीय कृषी प्रदर्शनीत ७० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. मध्यवर्ती बसस्थानकासमोरील सायंस्कोर मैदानात आयोजित या प्रदर्शनीत २८८ दुकाने उभारण्यात आली होती. . प्रदर्शनीत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या विविध धान्ये, मसाले, भाजीपाला, शोभीवंत फुलांची झाडे यांसह कृषी निविष्ठा, सिंचन साधने आणि यंत्रसामग्रीचे स्टॉल्स होते. महिला बचत … Read more

Farmers caught thieves in Pahur; Farm materials sold in scrap metal, connection with scrap dealers in Jamner exposed | पहूरला शेतकऱ्यांनीच पकडले चोर; शेतातील साहित्य भंगारामध्ये विक्री: जामनेरातील भंगार व्यापाऱ्यांसाेबतचे कनेक्शन केले उघड‎ – Ahmednagar News

पहूर परिसरात शेती साहित्य चोरीचे प्रमाण वाढले होते. तक्रारी करूनही पोलिसांना चोर सापडत नव्हते. रविवारी शेतकऱ्यांनीच चोर पकडून पहूर पोलिसांच्या स्वाधीन करीत योग्य व सखोल चौकशीची अपेक्षा व्यक्त केली आहे. . पहूरसह परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पंप, तांब्याच्या तारा, बैल जोड्या व इतर साहित्याच्या चोरांचे प्रमाण प्रचंड वाढले होते. वारंवार पोलिसांकडे तक्रारी करूनही चोर सापडत … Read more