Maharashtra Assembly Live Updates Abu Azmi Dhananjay Munde Budget Session 2025 | अर्थसंकल्पीय अधिवेशन: उत्तर महाराष्ट्रातील एका मंत्र्याने माजी राष्ट्रपतींची जमीन हडपली- विजय वडेट्टीवार – Mumbai News

मुंबई7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. बीड प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या विधानामुळे काल सत्ताधारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तर मंत्री धनंजय मुंडे यांचा तीन महिन्यांनंतर राजीनामा घेण्यात आला.

Azad Maidan Protest|Somnath Suryavanshi| Congress Leader Vijay Wadettiwar | सोमनाथ सूर्यवंशींना न्याय द्या: आझाद मैदानावर आंदोलक आक्रमक, संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करा- विजय वडेट्टीवार – Mumbai News

परभणी प्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवा यासाठी मुंबई येथील आझाद मैदानात सुरू असलेले आंदोलन कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात करण्यात येत असून आझाद मैदानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून केला जात आहे. मंत्रालयात हे आंद . आझाद मैदानात सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी आंदोलन सुरू होते. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी आंदोलकांची भेट घेतली. … Read more

145 teams participated in the Youth Festival 2025 in Pune, PCCOER, Garware, Modern Colleges won the three-day sports competition | पुण्यातील युवोत्सव 2025 मध्ये 145 संघांचा सहभाग: तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेत पीसीसीओईआर, गरवारे, मॉडर्न महाविद्यालये विजयी – Pune News

जग झपाट्याने बदलत असून सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. विद्यार्थी दशेत शिक्षणाला महत्त्व आहे. परंतु अभ्यासाचे दडपण असेल तर त्याचा शरीरावर परिणाम होतो. मानसिक सुदृढतेसाठी शिक्षणाबरोबरच खेळांची आवड जोपासली पाहिजे. तरच तंदुरुस्त, खंबीर समाज निर्माण ह . पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित निगडी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने ‘युवोत्सव 2025’ या … Read more

Vijay Wadettiwar On Pune Swargate Rape Case Target Mahayuti Government | Dattatray Gadhe | Yogesh Kadam | Pune Rape Case | स्वारगेट बलात्कारप्रकरण; विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप: म्हणाले – महायुती सरकार आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलीवरच आरोप करताय – Maharashtra News

महायुती सरकार आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलीवरच आरोप करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी घटनेसंबंधित केलेल्या एका दाव्यावर विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. मंत् . गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बसस्थानक परिसरातील घटना फोर्सफुली घडलेली नसल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, घटना … Read more

Vijay Wadettiwar Criticizes Pune Police Commissioner State Law And Order | नागपूरचे पोलिस आयुक्त पुण्यात फक्त हप्ते वसुलीसाठी पाठवले का?: विजय वडेट्टीवारांचा सवाल, राज्यात कायदा अन् सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत – Nagpur News

पुण्यात एसटी स्थानकात झालेल्या बलात्काराची जबाबदारी राज्य सरकारची आहे. महाविकास आघाडी सरकारने शक्ती कायदा आणला होता, पण या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. बलात्कार होऊन देखील अजूनही आरोपी पकडला जात नाही, यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंदवडे न . दरम्यान विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, पुण्याचे पोलिस कमिशनर आधी नागपूरमध्ये होते. पुण्यात गेल्यावर गुन्हेगारांची परेड … Read more