Unique initiative by students on Marathi Official Language Day | मराठी राजभाषा दिनी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम: पुण्यातील लाल महाल, शनिवार वाड्यात महापुरुषांच्या वेशात विद्यार्थ्यांनी केला मराठीचा जयघोष – Pune News
संत, राष्ट्रपुरुष, क्रांतिकारक, समाजसुधारक यांची वेषभूषा परिधान करून असंख्य शालेय विद्यार्थ्यांनी मराठीचा जयघोष करीत मराठीत बोलण्याची शपथ घेतली. पुण्यातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या लाल महाल आणि शनिवार वाडा येथे मराठी अभिमान गीत व महाराष्ट्र गीत सादर क . निमित्त होते मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून साईनाथ मंडळ ट्रस्ट व शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळा आयोजित विशेष … Read more