Police murder accused arrested from Fursungi after 11 years | पोलिस हत्येचा आरोपी 11 वर्षांनंतर फुरसुंगीतून जेरबंद: कर्नाटकातील रुग्णालयातून पळालेल्या आरोपीने तीन लग्ने केली; रिक्षाचालक म्हणून करत होता काम – Pune News

फुरसुंगी पोलिसांनी कर्नाटकातील पोलीस हत्या प्रकरणातील फरार आरोपीला अटक केली आहे. अमरीश काशिनाथ कोळी (वय ४५) असे या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा कलबुर्गी, कर्नाटकचा रहिवासी असून सध्या फुरसुंगीच्या गंगानगर भागात राहत होता. . २००९ मध्ये कोळीने एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केली होती. या प्रकरणात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कारागृहात असताना त्याने आजारपणाचे कारण … Read more

Mayor’s murder over political dispute, accused Sunny Jadhav granted bail by High Court after eight years | राजकीय वादातून नगराध्यक्षाचा खून: आठ वर्षांनंतर आरोपी सनी जाधवला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर – Pune News

शिरूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष महेंद्र हिरामण मल्लाव यांच्या खुनाप्रकरणी आरोपी सनी जाधव याला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती एन.आर.बोरकर यांनी हा निर्णय दिला. . 28 ऑगस्ट 2016 रोजी ही घटना घडली होती. पूर्वीपासूनच्या राजकीय वादातून कुर्लप यांच्या वाढदिवसाला विरोध केल्याच्या कारणावरून हा खून झाला. रामआळी ते कापडबाझार रस्त्यावर ऍक्टिव्हा गाडीवर उभे … Read more

Heat wave in four districts including Mumbai; After five years, mercury hits 38 degrees in February, temperature will remain high for two more days | मुंबईसह चार जिल्ह्यांत उष्णतेची लाट;पाच वर्षांनंतर फेब्रुवारीत पारा 38 अंश: अजून दाेन दिवस तापमान वाढलेले राहणार – Mumbai News

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वातावरणात मोठा बदल होऊन उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. मुंबईसह कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या पाच वर्षांनंतर (म्ह . राज्यात अनेक जिल्ह्यांत तापमानाने फेब्रुवारीतच पस्तिशी ओलांडली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचे चटके बसत आहेत. पुढील … Read more