Bribe of Rs 1.10 lakhs to Paithan to release sand from Hiradpuri, senior revenue department official, punter caught | हिरडपुरी​​​​​​​तील वाळूचा हायवा सोडण्यासाठी पैठणला 1.10 लाखांची लाच: महसूल विभागाचा बडा अधिकारी, पंटर जाळ्यात – Chhatrapati Sambhajinagar News

गोदावरी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी हिरडपुरी येथे महसूल विभागाच्या पथकाने वाळूचा हायवा पकडला होता. तो सोडवण्यासाठी महसूल विभागाचा एक वरिष्ठ अधिकारी त्यांच्या साथीदाराने १ लाख १० हजार रुपयांची लाच घेतली . हिरडपुरीतील फिर्यादीचा हायवा महसूल विभागाने १० दिवसांपूर्वी जप्त केला होता. त्यासाठी त्याला १ लाख ५० हजार रुपयांचा … Read more

Prashant koratkar statement angry reaction by Chhatrapati Sambhaji Raje and Indrajit Sawant | कुविचारी कोरटकरवर शासनाने अत्यंत कठोर कारवाई करावी: अशी कुप्रवृत्ती वेळीच ठेचावी, छत्रपती संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया – Kolhapur News

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत हीन विचार करणारी विषवल्ली या राज्यात राहते, हीच बाब धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे. छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाने चांगलेच यश मिळवले आहे. असे असले तरी काही दृश्यांमुळे हा चित . अशी कुप्रवृत्ती वेळीच ठेचावी प्रशांत कोरटकर या व्यक्तीवर छत्रपती संभाजीराजे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, छत्रपती … Read more