Flag hoisting at Umanagar Seva Kendra of Prajapita Brahmakumari Vidyalaya | महाशिवरात्र महोत्सव, शिवलिंग व नागफणा महापूजा: प्रजापिता ब्रम्हकुमारी विद्यालयाच्या उमानगर सेवा केंद्रात ध्वजारोहण – Solapur News

. प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विदयालय, सेवा केंद्र उमानगर (पत्रकारभवनजवळ) सोमवारी सकाळी शिव ध्वजारोहण, शिवलिंग महापूजा, दीपप्रज्वलन सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक कुमार करजगी, संस्थेच्या प्रमुख सोमप्रभादिदी, सदिक्षादिदी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विविध मान्यवरांचा गौरव झाला. पत्रकारांचाही सन्मान झाला. शिवराज मजगे, रवींद्र कन्नूरे, बाळू परबत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. बुधवारी दिवसभर … Read more

Provide clean and abundant water to the citizens of Kannada | कन्नडमधील नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी द्या: आमदार संजना जाधव यांची अधिकाऱ्यांना तंबी – Chhatrapati Sambhajinagar News

कन्नड शहरासह तालुक्यातील नागरिकांना अशुद्ध पाणी मिळत असल्याच्या आणि मुबलक पाणी मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अधिकाऱ्यांनी नियोजन करून नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी द्यावे, अशी तंबी आमदार संजना जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिली. . सोमवार (दि. २४ रोजी) कन्नड येथील खासगी मंगल कार्यालयात आयोजित ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, पाणीटंचाई, जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा त्यांनी … Read more

Essay writing and oratory competition held on the occasion of Lele Memorial Week | लेले स्मृती सप्ताहानिमित्त रंगली निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धा: सप्ताहाचा समारोप स्वामी विवेकानंद विद्यालय, पंचवटी येथे मोठ्या उत्साहात – Nashik News

स्वामी विवेकानंद सोसायटीच्या सर्व शाळांमध्ये संस्थेच्या संस्थापिका कै. मदर लेले यांचा स्मृती सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहाच्या निमित्ताने शालेयस्तरावर निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सप्ताहाचा समारोप स्वामी विवेकान . यावेळी व्यासपीठावर स्वामी विवेकानंद सोसायटीच्या अध्यक्षा वृंदा जोशी, उपाध्यक्ष प्रेरणा कुलकर्णी, सचिव जयसिंह पवार, शालेय समितीचे अध्यक्ष निरेन सिंदेकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक … Read more