Chief Minister orders Dhananjay Munde to resign, likely to resign today | मुख्यमंत्र्यांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचा आदेश: मुंडेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष, आज राजीनामा देण्याची शक्यता – Mumbai News

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. . देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र … Read more

Prashant Koratkar Owns Mahesh Motewars Property; Serious Allegation By Mla Rohit Pawar | प्रशांत कोरटकर यांच्याकडे महेश मोतेवार यांची संपत्ती: आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप; अडचणी आणखी वाढण्याची शक्यता – Mumbai News

इतिहास संशोधक इंद्रजीत यांना धमकी देण्याचा आरोप असलेले प्रशांत कोरटकर यांच्याकडे महेश मोतेवार याची संपत्ती असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या संदर्भात रोहित पवार यांनी भाजपवर देखील निशाणा साधल . छावा चित्रपटाविरोधात भाष्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर नामक एका व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचा आरोप … Read more