pramilatai kalmegh passes away big loss to vidarbha education | विदर्भातील शैक्षणिक क्षेत्राला मोठी हानी: श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षांच्या पत्नी प्रमिलाताई काळमेघ यांचे निधन – Amravati News

विदर्भातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेशी संबंधित प्रमिलाताई वासुदेवराव काळमेघ यांचे मंगळवारी सायंकाळी ७ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. . विदर्भाच्या अन्नपूर्णा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रमिलाताई माजी कुलगुरू दादासाहेब काळमेघ यांच्या पत्नी होत्या. त्या स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद काळमेघ आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ यांच्या मातोश्री … Read more

Admission to class 11 will be done centrally in the new academic year. | नव्या शैक्षणिक वर्षात अकरावीचे प्रवेश केंद्रिय पद्धतीने होणार: जिल्ह्यातील 495 महाविद्यालयातील अतिरिक्त प्रवेशांना आळा – Chhatrapati Sambhajinagar News

नव्या शैक्षणिक वर्षात २०२५-२०२६ पासून सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय म्हणजेच ऑनलाइन पद्धतीनेच राबविण्यात येणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय जाहिर करण्यात आला आहे. आतापर्यंत पुणे, मुंबई, नाशिक . अकरावीत नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळावा. असा अट्टाहास प्रत्येक विद्यार्थी पालकांमध्ये असतो. परंतु सर्वांनाच नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळतोच असे नाही. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाची … Read more

Schedule for inter-district transfer of Zilla Parishad teachers in the state announced, online transfers will be done this year as well, new teachers will join in the new academic year | राज्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे आंतरजिल्हा बदलीचे वेळापत्रक जाहीर: यावर्षीही होणार ऑनलाईन बदल्या, नवीन शैक्षणिक वर्षात नवीन शिक्षक रुजू होणार – Hingoli News

राज्यातील जिल्हा परिषदे अंतर्गत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे वेळापत्रक अखेर जाहीर झाले असून ता. 10 मार्चपर्यंत शिक्षकांची अद्ययावत माहिती ऑनलाईन भरावी लागणार आहे. त्यानंतरच या बदल्या होणार असून नवीन शैक्षणिक वर्षात बदली झालेले शिक्षक आपापल्या जिल्ह . राज्यात ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे धोरण निश्‍चित केले आहे. त्यानुसार ऑनलाईन बदल्या केल्या जात असून … Read more

Chief Minister, give justice, says Lahu Sena’s protest in front of the district court, statement of Matang community, demands in the educational, social, economic, judicial sectors | मुख्यमंत्री न्याय द्या, म्हणत लहू सेनेचे जिल्हा कचेरीसमोर आंदोलन: मातंग समाजाचे निवेदन, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, न्यायिक क्षेत्रातील मागण्या – Akola News

लहूसेना फाउंडेशन अकोला आणि मातंग समाज संघटनेतर्फे २७ फेब्रुवारीला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “मुख्यमंत्री न्याय द्या’ या एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी शासनाकडे निवेदन देण्यात आले.आंदोलनाद्वारे . बार्टीमार्फत पोलिस आणि मिलिटरी भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी निवडलेले विद्यार्थ्यांना त्वरित प्रशिक्षण सुरू करणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज लाभार्थ्यांसाठी शासकीय जमानतदार … Read more

New method for recruiting teachers in universities | विद्यापीठांमध्ये अध्यापक भरतीसाठी नवी पद्धत: शैक्षणिक गुणवत्तेला 80 टक्के तर मुलाखतीला 20 टक्के भारांक – Pune News

राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात येत आहे. निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता येण्यासाठी यापुढे राज्यात अध्यापक पदांची भरती प्रक्रियेसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होणार आहे, अशी माहिती उच्च व . मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले , राज्यपाल आणि कुलपती यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील विद्यापीठांमध्ये सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या निवड प्रक्रियेसाठी … Read more