Protest at Irwin Chowk for many demands including loan waiver; Statement to the District Collector | अमरावतीत काँग्रेसचे शेतकरी आंदोलन: कर्जमाफीसह अनेक मागण्यांसाठी इर्विन चौकात धरणे; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन – Amravati News

अमरावतीत काँग्रेसच्या ग्रामीण कमिटीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी इर्विन चौकात धरणे आंदोलन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर हे आंदोलन पार पडले. . खासदार बळवंतराव वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारवर … Read more

Turnover of 70 lakhs achieved in agricultural exhibition, farmers and neglected self-help groups in the district got a new lease of life | कृषी प्रदर्शनात 70 लाखांची झाली उलाढाल: जिल्ह्यातील शेतकरी, दुर्लक्षीत बचत गटांना मिळाली नवसंजीवनी‎ – Amravati News

कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने अलिकडेच पार पडलेल्या पाच दिवसीय कृषी प्रदर्शनीत सुमारे ७० लाख रुपयांची उलाढाल झाली. त्यामुळे या दोन्ही घटकांना एकप्रकारे नवसंजीवनी मिळाली आहे. . मध्यवर्ती बसस्थानकासमोरील सायंस्कोर मैदानात या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी एकूण २८८ दुकाने थाटण्यात आली होती. यामध्ये विविध धान्ये, मसाले, भाजीपाला, … Read more

Farmers and self-help groups sell products worth Rs 70 lakh in Amravati | कृषी प्रदर्शनीत मोठा व्यवसाय: अमरावतीत शेतकरी आणि बचत गटांच्या उत्पादनांची 70 लाखांची विक्री – Amravati News

अमरावतीत कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पाच दिवसीय कृषी प्रदर्शनीत ७० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. मध्यवर्ती बसस्थानकासमोरील सायंस्कोर मैदानात आयोजित या प्रदर्शनीत २८८ दुकाने उभारण्यात आली होती. . प्रदर्शनीत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या विविध धान्ये, मसाले, भाजीपाला, शोभीवंत फुलांची झाडे यांसह कृषी निविष्ठा, सिंचन साधने आणि यंत्रसामग्रीचे स्टॉल्स होते. महिला बचत … Read more