Thousands of farmers went on hunger strike as the Chief Minister did not take any notice | समृद्धी महामार्ग वादाच्या भोवऱ्यात: मुख्यमंत्र्यांनी दखल न घेतल्याने हजारो शेतकऱ्यांचे आमरण उपोषण – Nagpur News

भंडारा जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या बांधकामाला लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला असून समस्या जाणून घेण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ द्यावी अशी लेखी मागणी केल्यावरही मुख्यमंत्र्यांनी दखल न घे . भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातून समृद्धी महामार्गाचे बांधकाम करण्यासाठी मार्गातील शेतकऱ्यांशी कोणतीच वाटाघाटी न करता जमीन हस्तांतरीत करण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केले आहे.यासंदर्भात अनेकवेळा शेतकऱ्यांनी … Read more

Smallholder Farmer Commits Suicide Due to Debt in Palodi Hingoli | कर्जाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या: विहीरीत उडी मारून संपवले जीवन, पाळोदी येथील घटना – Hingoli News

कळमनुरी तालुक्यातील पाळोदी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली असून या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात शनिवारी ता. १ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संतोष नारायण हिंगणकर असे मयत शेतकऱ्याचे न . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाळोदी येथील शेतकरी संतोष नारायण हिंगणकर (६०) यांना पाळोदी शिवारात तीन एकर शेत आहे. … Read more

Agya Mohol bee attack kills farmer Hingoli News Update | आग्या मोहोळाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू: हरभरा गोळा करताना जवळा बुद्रुक शिवारात घडली घटना, दोन मुलेही जखमी – Hingoli News

सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रूक येथे शेतात हरभरा गोळा करण्यासाठी गेलेल्या शेतकरी व त्यांच्या दोन मुलांवर मधमाश्‍यांना हल्ला केला. यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर मुले गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी ता. २६ सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आह . सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रूक येथील शेतकरी भास्कर नाथराव खिल्लारे (४३) हे त्यांची मुले धनंजय खिल्लारे व … Read more

Maharashtra farmers loan waiver detail results | कर्जमाफी खरेच प्रत्यक्षात उतरली का?: राजकारण्यांच्या संगीत खुर्चीत अडकली शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीची घोषणा, वाचा सविस्तर – Nagpur News

‘केलंय काम भारी, आता पुढची तयारी’ या टॅगलाइनद्वारेच महायुतीने कोल्हापुरातून विधानसभा निवडणुकीचा शंखनाद केला होता. त्यावेळी एकत्रित वचननाम्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पूर्णपणे निकाली काढू, असे म्हटले होते. तथापि, सरकार स्थापनेनंतरही महायुती सरकारला आ . गत सात वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज केवळ शासनाच्या तांत्रिक अडचणीमुळे माफ होवू शकले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ एकट्या … Read more