‘International Mother Language Day’ celebrated with enthusiasm at Smt. Kesharbai Lahoti College | श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात ‘जागतिक मातृभाषा दिन’ साजरा: प्राचार्य म्हणाले- मातृभाषा ही संस्कृतीची जननी – Amravati News
श्रीमती केशरबाईला लाहोटी महाविद्यालयात ‘जागतिक मातृभाषा दिन’ मराठी विभागातर्फे दि. 27 फेब्रुवारी 2025 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्राध्यापिका दीपावली राऊत यांचे ‘प्राथमिक शिक्षणात मातृभाषेचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण . प्राथमिक शिक्षणात मातृभाषेचे महत्त्व विशद करताना प्राध्यापिका राऊत म्हणाल्या की, मातृभाषेतील ‘मातृ’ हा शब्दच मुळात आईचे निदर्शक आहे. आई ज्या प्रेमाने मुलांचे … Read more