Jitendra Awhad Angry on Mahayuti Government in Assembly | Rahul Solapur and Prashant Kortkar Statement on Shivaji Maharaj Sambhaji Maharaj | Abu Azmi | कोरटकर अन् सोलापूरकर सरकारचे जावई आहेत का?: सरकारचे छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेम म्हणजे नाटक, आव्हाडांची घणाघाती टीका – Maharashtra News

अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या विधानामुळे त्यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. औरंगजेबाचे कौतूक करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान असल्याचे म्हणत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. यावरून छत्रपती शि . छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याविषयी टीका करणारे, त्यांच्या चातुर्यावर बोटं उठवणारे प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर हे सरकारचे जावई आहेत का? … Read more

pramilatai kalmegh passes away big loss to vidarbha education | विदर्भातील शैक्षणिक क्षेत्राला मोठी हानी: श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षांच्या पत्नी प्रमिलाताई काळमेघ यांचे निधन – Amravati News

विदर्भातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेशी संबंधित प्रमिलाताई वासुदेवराव काळमेघ यांचे मंगळवारी सायंकाळी ७ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. . विदर्भाच्या अन्नपूर्णा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रमिलाताई माजी कुलगुरू दादासाहेब काळमेघ यांच्या पत्नी होत्या. त्या स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद काळमेघ आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ यांच्या मातोश्री … Read more

Marathi Language Pride Day, Raj Thackeray presented many aspects of Chhatrapati Shivaji Maharaj through poetry, ceremony held at Shivaji Park | मराठी भाषा गौरव दिन: छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पैलू राज ठाकरेंनी मांडले कवितेतून, शिवाजी पार्कवर रंगला सोहळा – Mumbai News

छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तुंग कार्यकर्तृत्व, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू राज ठाकरे यांनी गुरुवारी कवितेतून मांडले. मराठी दिनानिमित्त शिवाजी पार्कवर आयोजित या सोहळ्यात विकी कौशल, महेश मांजरेकर, रितेश देशमुख, सोनाली बेंद्रे आणि आशा भोसले, . संपूर्ण महाराष्ट्रात २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा झाला. यानिमित्ताने राज्याच्या विविध भागांत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यंदा महाराष्ट्र … Read more

Celebration on the occasion of Marathi Language Pride Day | मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सोहळा: छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर राज ठाकरेंचे भाषण – Mumbai News

मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अभिजात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संवाद साधला. तसेच या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, महेश मांजरेकर, रितेश दे . उपस्थितांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले, मी इथे भाषण करायला आलो नाही. माझे भाषण 30 तारखेला ठेवले आहे … Read more

Chhatrapati Shivaji Maharaj is a symbol of equality for all religions. | छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्म समभावाचे प्रतीक: शेख सुभान अली; शोभायात्रेने दुमदुमले अंजनगाव सुर्जी – Amravati News

. इतिहासाचा खोलवर अभ्यास केला, तर छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्म समभावाचे प्रतिक असल्याचे आपणास दिसून येते. त्याचा उल्लेख इतिहासाच्या पानापानात दिसून येत असल्याचे प्रतिपादन शेख सुभान अली यांनी केले. मराठा सेवा संघ व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीद्वारे आयोजित शिवजयंती महोत्सवात प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आ. गजानन लवटे, बाळासाहेब गोंडचवर, … Read more

Chhatrapati Shivaji Maharaj’s birth anniversary celebrated in Dhorkeen amidst the sound of Tal-Mridangam | ढोरकीनमध्ये टाळ- मृदंगांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी: झेंडा मैदानात महाआरती – Chhatrapati Sambhajinagar News

पैठण तालुक्यातील ढोरकीन येथे शिवभक्तांनी झेंडा मैदानात महाआरती करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी राजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. उपस्थित ग्रामस्थांनी शिव . ग्रामपंचायत कार्यालयातही पूजन करून अभिवादन करण्यात आले. संध्याकाळी गावातील युवकांनी वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसह टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भजनाच्या तालावर … Read more