Provide clean and abundant water to the citizens of Kannada | कन्नडमधील नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी द्या: आमदार संजना जाधव यांची अधिकाऱ्यांना तंबी – Chhatrapati Sambhajinagar News
कन्नड शहरासह तालुक्यातील नागरिकांना अशुद्ध पाणी मिळत असल्याच्या आणि मुबलक पाणी मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अधिकाऱ्यांनी नियोजन करून नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी द्यावे, अशी तंबी आमदार संजना जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिली. . सोमवार (दि. २४ रोजी) कन्नड येथील खासगी मंगल कार्यालयात आयोजित ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, पाणीटंचाई, जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा त्यांनी … Read more