Seven people charged with obstruction of government work, case registered at Ahmedpur police station | शासकीय कामात अडथळा प्रकरणी सात जणांवर गुन्हा: अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎ – Ahmednagar News

तालुक्यातील रुद्धा- राळगा पाटी येथे तहसील कार्यालयातील वरिष्ठांच्या आदेशानुसार शासकीय कर्तव्य पार पाडत असताना, गैर कायद्याच्या मंडळींनी एकत्र येऊन शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना नुकतीच घडली. . सदरील प्रकरणी मंडळ अधिकारी विशाल कैचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याविषयी सविस्तर माहिती अशी की, अहमदपूर तालुक्यातील रुद्धा-राळगा पाटी येथे … Read more

Seven lakh devotees will have darshan of Adiyogi idol on Mahashivratri, the festival will be inaugurated in the presence of Amit Shah; Ajay-Atul will sing | महाशिवरात्रीला आदियोगी मूर्तीचे दर्शन घेणार सात लाख भाविक: अमित शहांच्या उपस्थितीत होणार महोत्सवाचे उद्घाटन; अजय-अतुल करणार गायन – Pune News

ईशा फाऊंडेशनचे प्रमुख सदगुरु जग्गी वासुदेव यांनी तामीळनाडू मधील काेईम्बतूर येथे ईशा याेग केंद्रात 34 मीटर उंच (112.4 फूट), 25 मीटर रुंद (82 फूट) व 45 मीटर लांब रुंदीच्या (147 फूट) 500 टन आकाराची स्टील मिश्र धातुपासून बनवलेली भव्य आदियाेगी मूर्तीची भु . आदियाेगीची मूर्तीचे डिझाईन अडीच वर्षाचे कालावधीने निर्माण करण्यात आले असून प्रत्यक्ष मूर्ती … Read more

Traveling on the seven-kilometer Shevali-Dhamnar road with life in hand, even though the gravel has been uprooted, the administration is neglecting the repairs | सात किलोमीटरच्या शेवाळी- धमनार रस्त्यावरून जीव मुठीत धरूनच प्रवास: खडी उखडली तरी दुरुस्तीकडे प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष – Jalgaon News

साक्री तालुक्यातील धमनार ते शेवाळी (दा) रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सात किलोमीटर अंतराच्या या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने या रस्त्यावरून जीव मुठीत धरून वाहन चालवावी लागतात. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी सातत्याने होत असताना त्याकडे दु . साक्री शहरात तीन वर्षांपासून रस्त्याचे काम रखडलेलेच साक्री | शहरातील श्रीराम मंदिराच्या पाठीमागील रस्त्याचे काम करावे, या … Read more

Appointment of OSD of seven ministers including Manikrao Kokate | माणिकराव कोकाटेंसह सात मंत्र्यांच्या ओएसडीची नेमणूक: चुकीच्या कामात सहभागी असणाऱ्यांना मी मान्यता देणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – Mumbai News

राज्यातील मंत्र्यांचे पीएस आणि ओएसडी नेमणुकीवरून राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले होते. त्यानंतर याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य . सध्या राज्यातील पाच मंत्र्यांचे ओएसडी आणि दोन मंत्र्यांच्या खासगी सचिवांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. तसेच अद्यापही अनेक मंत्र्यांच्या ओएसडी आणि … Read more

Setu Suvidha Kendra in Sindhudurg district to be run by Gujarati company | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र गुजराती कंपनी चालवणार: पुढील तीन वर्षांचे आदेशही निघाले, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती – Mumbai News

एकीकडे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये जात असल्याची तक्रार असतानाच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुक्यांसह सिंधुदुर्गमधील सेतू सुविधा केंद्र गुजराती कंपनी चालवणार असल्याचे समोर आले आहे. जिल्हा सेतू समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुकास्तरीय व एक जिल्हास्तरीय असे ९ सेतू सुविधा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) जिल्हाधिकारी कार्यालय, आणि तालुका देवगड, … Read more

Rajendra Nimbalkar appointed as director of Sarathi, who will be transferred where? | महाराष्ट्रात सात जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या: राजेंद्र निंबाळकर सारथीच्या संचालकपदावर, कोणाची बदली कुठे? – Mumbai News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या सतत होताना दिसत आहेत. आताही सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यात राजेंद्र निंबाळकर यांची सारथीच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर नियुक्ती कर . महाराष्ट्रातील एकूण सात जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कोणाची बदली कुठे झाली? 1. राजेंद्र निंबाळकर (IAS:SCS:2007) व्यवस्थापकीय संचालक, MSSIDC, मुंबई यांची व्यवस्थापकीय … Read more

cabinet decisions maharashtra | आधारसामग्री डाटा धोरणास राज्य सरकारची मान्यता: परळीत पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी; देवेंद्र फडणवीस सरकारचे सात मोठे निर्णय – Mumbai News

महाराष्ट्र राज्य आधारसामग्री डाटा धोरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यासाठी राज्य डाटा प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार असून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली . याच बरोबर 1976 पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय; अशा 332 गावठाण साठी … Read more

Five thousand devotees bathe in Godavari in Paithan, perform Vayadan puja | पैठणच्या गोदावरीत पाच हजार भाविकांचे स्नान, वायनदान पूजन: शाही स्नानाची पर्वणी साधल्यानंतर संत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात घेतले दर्शन – Chhatrapati Sambhajinagar News

पैठणच्या गोदावरी नदीत सोमवारी (दि. २४) पाच हजार महिलांनी स्नान करून वायनदान पूजन केले. कुंभमेळ्याच्या धरतीवर पैठणच्या गोदावरी स्नानालाही तेवढेच महत्त्व आहे. त्यामुळे पैठणसह जिल्ह्यातून हजारो महिला या धार्मिक विधीसाठी आल्या होत्या. संत एकनाथ महाराज सम . पैठण ही ऐतिहासिक नगरी आहे. दक्षिण काशी म्हणून तिची ओळख आहे. येथे गोदावरी पूर्वाभिमुख होते, ते स्थान प्रयागतीर्थ … Read more