Harshvardhan Sapkal Criticizes Devendra Fadnavis Government Over Pune Swargate Bus Rape Case | कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली: हर्षवर्धन सपकाळ संतापले; म्हणाले- ‘घाशीराम कोतवाल करो सो कायदा’ महाराष्ट्रात चालणार नाही – Mumbai News

राज्याची जीवनवाहिनी असलेल्या बसमध्ये पुण्यातील स्वारगेट स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. गृहमंत्री हे केवळ भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बचाव करण्यात व्यस्त असून राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे . टिळक भवनात पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मध्यंतरी मुंबईत शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला होता पण … Read more