Congress state president Harshvardhan Sapkal on former SEBI chairperson Madhavi Buch Maharashtra News | सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी बुच यांच्यावर गुन्हा: काँग्रेसच्या आरोपांवर शिक्कामोर्तब, त्यांच्यामुळे लाखो कोटींची गुंतवणूक धोक्यात -सपकाळ – Mumbai News

काँग्रेस पक्षाने सातत्याने सेबी मधील अनियमितता व घोटाळ्यांबाबत आवाज उठवून चौकशीची मागणी केली होती. पण केंद्र सरकारने सातत्याने सेबी चेअरमन व अधिका-यांना पाठीशी घातले होते. आता मुंबईच्या विशेष न्यायालयाने शेअर बाजारात घोटाळा करून संगनमताने गैरव्यवहार . सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने अदानी समूहाविरोधात सुरु झालेली चौकशी त्यांनी प्रभावित केली होती. काँग्रेस पक्षानेही यासंदर्भात पुरावे देऊन चौकशीची मागणी … Read more

Harshvardhan Sapkal Criticizes Devendra Fadnavis Government Over Pune Swargate Bus Rape Case | कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली: हर्षवर्धन सपकाळ संतापले; म्हणाले- ‘घाशीराम कोतवाल करो सो कायदा’ महाराष्ट्रात चालणार नाही – Mumbai News

राज्याची जीवनवाहिनी असलेल्या बसमध्ये पुण्यातील स्वारगेट स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. गृहमंत्री हे केवळ भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बचाव करण्यात व्यस्त असून राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे . टिळक भवनात पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मध्यंतरी मुंबईत शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला होता पण … Read more

Congress state president Harshvardhan Sapkal on farmer issue agitation | budget session | काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रान पेटवणार: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी करणार राज्यभर आंदोलन – हर्षवर्धन सपकाळ – Mumbai News

भाजपाच्या राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून शेतमालाला हमीभाव मिळत नाही. निवडणुकीच्या काळात भाजपा युतीने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली परंतु अद्याप त्यावर निर्णय घेतला नाही. त्यामुळे काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत . टिळक भवन येथे आज प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली तसेच या आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यात … Read more

Congress’ Sadbhavana Padayatra in Beed district on March 8 | 8 मार्चला बीड जिल्ह्यात काँग्रेसची सद्भावना पदयात्रा: 9 मार्च रोजी बीड शहरात मेळाव्याने समारोप, हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती – Mumbai News

महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बस्वेश्वर, चक्रधर स्वामी या महापुरुषांचा व जगद्गुरु संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी . टिळक भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सद्भावना पदयात्रेबद्दल सविस्तर माहिती दिली, ते पुढे म्हणाले की, इंग्रजांना … Read more