Dhananjay Munde is the patron of cruel criminals angry reaction by SambhajiRaje Chhatrapati | क्रूर गुन्हेगारांचा आश्रयदाता धनंजय मुंडेच: आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच, संभाजीराजे छत्रपतींचा हल्लाबोल – Mumbai News

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व व्हिडिओ समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली व धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. महाराष्ट्रातील जनतेच्या आक्रोशापुढे झुकत तब्येतीचे कारण पुढे करत आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. य . स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येचे … Read more