In Undangaon, the ideal was set before the society without spending much on the wedding, the DJ was fired, the sound of the tambourine and mridangam was played at the wedding ceremony | उंडणगावात विवाहात अधिकचा खर्च न करता ठेवला समाजा समोर आदर्श: डीजेला फाटा, लग्न सोहळ्यात टाळ-मृदंगाचा गजर – Chhatrapati Sambhajinagar News
उंडणगाव सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे रविवारी एक आगळा वेगळा लग्न समारंभ पार पडला. नवरदेवाने डीजे आणि बँडसाठी वायफळ खर्च न करता चक्क टाळ, मृदंगाच्या गजरात गावातून वरात काढून मंडपात दाखल होऊन विवाह केला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा लग्न सोहळा पार प . फुगडीने वेधले लक्ष नवरदेव अशोक सुरडकर यांनी बोलें तैसा चाले या उक्तीप्रमाणे डीजे … Read more