Sakal OBC Committee demands action against culprits from District Collector | धनगर तरुणावर अमानुष अत्याचार: सकल ओबीसी समितीचे जिल्हाधिकाऱ्यांकडे दोषींवर कारवाईची मागणी – Amravati News

भोकरदन येथे धनगर समाजाच्या तरुणावर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी अमरावतीत सकल ओबीसी समन्वय समितीने पुढाकार घेतला आहे. समितीने जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक डॉ. नीलेश खटके यांना निवेदन दिले. . घटनेचा तपशील असा की, महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोराडे या तरुणाला मंदिरात दर्शनाला जाण्याच्या वादावरून गावगुंडांनी मारहाण केली. त्यांनी गरम सलाखीने त्याच्या अंगावर वार केले. एवढेच नव्हे तर … Read more