Chief Minister orders Dhananjay Munde to resign, likely to resign today | मुख्यमंत्र्यांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचा आदेश: मुंडेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष, आज राजीनामा देण्याची शक्यता – Mumbai News

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. . देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र … Read more

Nitesh Rane Criticizes Uddhav Thackeray Over Neelam Gorhe Case | Eknath Shinde, Shiv Sena | ‘मातोश्री’वर जाणाऱ्या साड्या, परफ्यूम, एसी, पेट्रोलही नेत्यांचे: मंत्री नितेश राणेंनी सर्वच काढले; एकनाथ शिंदेंनीही बिले भरल्याचा दावा – Mumbai News

उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाणाऱ्या साड्या, परफ्यूम, एसी, पेट्रोलही उमेदवारांकडून दिले जाते. ज्यांना शिवसेनेचा इतिहास माहिती आहे. अशा सर्वांना हे सत्य माहिती असल्याचा आरोप भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे . शिवसेनेचा इतिहास ज्यांना – ज्यांना माहिती आहे. त्यात नारायण राणे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील. जे जुने शिवसैनिक … Read more

All caste verification committees in the state got chairmen | राज्यातील सर्वच जात पडताळणी समितींना मिळाले अध्यक्ष: विद्यार्थ्यांसह नोकरी इच्छुकांना मोठा दिलासा, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय – Mumbai News

महसूल विभागाला गतिमान, लोकाभिमुख व व्यापक करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंबर कसली असून, काही वर्षांपूर्वी निवडश्रेणी मिळूनही पदोन्नती व पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील ६० अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती देवून त्यांची . उल्लेखनीय असे की, महसूल विभागातील सेवाज्येष्ठता यादी २ जानेवारी २०२५ रोजी प्रसिध्द केली. विविध कारणांनी ही यादी तब्बल तीन वर्षे प्रलंबित होती. त्यानंतर लागलीच … Read more