Devendra Fadnavis On Asia’s Largest Technical Event Mumbai Tech Week; Whatsapp Governance | राज्य सरकारच्या 500 सेवा आता व्हाॅट्सअप वर: देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; मुंबईच TECH HUB असल्याचा दावा – Mumbai News

आशिया खंडातील सर्वात मोठा टेक्निकल इव्हेंट Mumbai Tech Week पार पडत आहे. त्यामुळे मुंबई ही TECH ची राजधानी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. इतकेच नाही तर आता राज्य सरकारच्या 500 सर्व्हिसेस व्हाॅ . आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत…

Attempt to delay Rahul Gandhi’s case; Satyaki Savarkar objects in court | स्वा. सावरकर मानहानी प्रकरण: राहुल गांधींचा खटला लांबवण्याचा प्रयत्न; सात्यकी सावरकरांचा गांधींच्या अर्जावर आक्षेप – Pune News

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या योगदानाबाबत अप्रासंगिक युक्तिवाद करून राहुल गांधी मानहानीचा दावा मुद्दाम दुसरीकडे वळविण्याचा आणि लांबविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत, असे म्हणत स्वातंत्र्यवीर सावकरांचे नातू सात्यकी सावरकर . राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात पुण्याच्या विशेष न्यायालयात … Read more

Sanjay Raut Demands Narendra Modi And Devendra Fadnavis To Award Bharat Ratna To Swattryveer Savarkar And Balasaheb Thackeray | देशात दोनच हिंदुहृदय सम्राट होऊन गेले: नरेंद्र मोदी हे स्वा. सावरकर, बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न का देत नाही? संजय राऊत यांचा सवाल – Mumbai News

पातळी नसताना देखील केवळ जातीच्या राजकारणासाठी नरेंद्र मोदी सरकारने अलीकडच्या काळात काही लोकांना भारतरत्न दिला आहे. त्याऐवजी देशात दोनच हिंदुहृदय सम्राट होऊन गेले आहेत. एक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे. या दोघांनाही एका . आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत….

Flag hoisting at Umanagar Seva Kendra of Prajapita Brahmakumari Vidyalaya | महाशिवरात्र महोत्सव, शिवलिंग व नागफणा महापूजा: प्रजापिता ब्रम्हकुमारी विद्यालयाच्या उमानगर सेवा केंद्रात ध्वजारोहण – Solapur News

. प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विदयालय, सेवा केंद्र उमानगर (पत्रकारभवनजवळ) सोमवारी सकाळी शिव ध्वजारोहण, शिवलिंग महापूजा, दीपप्रज्वलन सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक कुमार करजगी, संस्थेच्या प्रमुख सोमप्रभादिदी, सदिक्षादिदी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विविध मान्यवरांचा गौरव झाला. पत्रकारांचाही सन्मान झाला. शिवराज मजगे, रवींद्र कन्नूरे, बाळू परबत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. बुधवारी दिवसभर … Read more