Farmers caught thieves in Pahur; Farm materials sold in scrap metal, connection with scrap dealers in Jamner exposed | पहूरला शेतकऱ्यांनीच पकडले चोर; शेतातील साहित्य भंगारामध्ये विक्री: जामनेरातील भंगार व्यापाऱ्यांसाेबतचे कनेक्शन केले उघड – Ahmednagar News
पहूर परिसरात शेती साहित्य चोरीचे प्रमाण वाढले होते. तक्रारी करूनही पोलिसांना चोर सापडत नव्हते. रविवारी शेतकऱ्यांनीच चोर पकडून पहूर पोलिसांच्या स्वाधीन करीत योग्य व सखोल चौकशीची अपेक्षा व्यक्त केली आहे. . पहूरसह परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पंप, तांब्याच्या तारा, बैल जोड्या व इतर साहित्याच्या चोरांचे प्रमाण प्रचंड वाढले होते. वारंवार पोलिसांकडे तक्रारी करूनही चोर सापडत … Read more