Sahityadeep Pratishthan’s Madhuri Gayaval Memorial Award announced | साहित्यदीप प्रतिष्ठानचा माधुरी गयावळ स्मृतीपुरस्कार जाहीर: कविता स्फुरणे हा कवीचा पुनर्जन्म – प्रज्ञा महाजन – Pune News

कविता म्हणजे शब्दांची गुंफण असली, तरी त्यातून कवीचे अंतरंग उलगडत असते. कविता कधीही आणि कुठेही उमलू शकते. तो कविता उमलण्याचा आणि कविता स्फुरण्याचा क्षण म्हणजे कवीचा पुनर्जन्म असतो, असे मत ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा महाजन यांनी व्यक्त केले. . साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे आयोजित माधुरी गयावळ स्मृती पुरस्कार कवयित्री सुनीता टिल्लू आणि कवयित्री ऋचा कर्वे यांना प्रदान करण्यात … Read more

Dhananjay Munde’s resignation is just a drama says congress leader praniti shinde | धनंजय मुंडेंचा राजीनामा हे केवळ नाटक: वैद्यकीय कारण म्हणजे हास्यास्पद, प्रणिती शिंदे यांची सरकारवर टीका – Solapur News

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व व्हिडिओ समोर आले व त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. याच सोबत मुख्य आरोपी वाल्मीक कराडचा धनंजय मुंडे यांच्याशी . प्रणिती शिंदे म्हणाल्या, अतिशय क्रूरपद्धतीने हत्या करण्यात आली आहे. मी त्यांच्या मुलीचे व पत्नीचे … Read more

Dhananjay Munde is the patron of cruel criminals angry reaction by SambhajiRaje Chhatrapati | क्रूर गुन्हेगारांचा आश्रयदाता धनंजय मुंडेच: आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच, संभाजीराजे छत्रपतींचा हल्लाबोल – Mumbai News

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व व्हिडिओ समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली व धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. महाराष्ट्रातील जनतेच्या आक्रोशापुढे झुकत तब्येतीचे कारण पुढे करत आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. य . स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येचे … Read more

bacchu kadu reaction on santosh deshmukh murder case update | औरंगजेबानेही केले नसेल असे कृत्य करून ठेवले: जातीतला वाद नसून ही प्रवृत्ती आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया – Amravati News

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरले आहे. आरोपींनी अत्यंत क्रूर व अमानुषपणे संतोष देशमुख यांची हत्या केली होती. संतोष देशमुख यांना मारहाण करताना व्हिडिओ देखील या नराधमां . संतोष देशमुख प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, मला असे वाटते की एकंदरीत एवढी निर्घृण हत्या झाली … Read more

Ramdas Kadam Criticized Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Shiv Sena Party | ये तो झाकी है..अभी बहुत कुछ बाकी है- रामदास कदम: मुघलांना जसे संताजी धनाजी दिसत तसेच उद्धव ठाकरेंना शिंदे दिसतात – Mumbai News

उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राने कोकणातून हद्दपार केले आहे. जवळजवळ सगळा कोकण आता शिवसेनेसोबत आला आहे. ये तो झाकी है अभी बहुत कुछ बाकी है, असे म्हणत शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. . रामदास कदम पुढे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा कोकणामध्ये केवळ एक आमदार भास्कर जाधव निवडून आला आहे. बाकी … Read more

HSPR number plate| Jayant Patil| Harshvardhan Sapkal| Jitendra Awhad| | महाराष्ट्रात HSPR नंबर प्लेट अनिवार्य!: राज्यातील जनतेची लूट.. हा तर जिझिया करच; विरोधकांचा निर्णयावर हल्लाबोल – Mumbai News

वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्‍चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने एचएसआरपी (मान्यताप्राप्त सुरक्षित असलेली नोंदणीकृत नंबर प्लेट) वापरणे अनिवार्य केले आहे. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्रातील नागरिकांची ही लूट असल्याची . दिव्य मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट महाराष्ट्रातील नागरिकांची लूट – जयंत पाटील महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना … Read more

Sanjay Raut Criticized Yogesh Kadam Over Pune Swargate Case Dattatray Gade | आरोपीला पकडून सरकारने उपकार केले का?: पीडितीने स्ट्रगल केले नाही म्हणणारे गृह राज्यमंत्री दिव्य, हे सर्व अजितदादांच्या राज्यात का?- संजय राऊत – Mumbai News

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला पकडून सरकारने उपकार केले का?, पीडितेने स्ट्रगल केले नाही म्हणणारे गृह राज्यमंत्री दिव्य आहेत, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. . संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यांना सर्व जण दादा म्हणतात त्यांच्याच राज्यात हे या सगळ्या गोष्टी घडत आहेत?, राजकीय … Read more

‘International Mother Language Day’ celebrated with enthusiasm at Smt. Kesharbai Lahoti College | श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात ‘जागतिक मातृभाषा दिन’ साजरा: प्राचार्य म्हणाले- मातृभाषा ही संस्कृतीची जननी – Amravati News

श्रीमती केशरबाईला लाहोटी महाविद्यालयात ‘जागतिक मातृभाषा दिन’ मराठी विभागातर्फे दि. 27 फेब्रुवारी 2025 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्राध्यापिका दीपावली राऊत यांचे ‘प्राथमिक शिक्षणात मातृभाषेचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण . प्राथमिक शिक्षणात मातृभाषेचे महत्त्व विशद करताना प्राध्यापिका राऊत म्हणाल्या की, मातृभाषेतील ‘मातृ’ हा शब्दच मुळात आईचे निदर्शक आहे. आई ज्या प्रेमाने मुलांचे … Read more

Uddhav Thackeray Phone Call To Vasant More On Swargate Rape Case | Pune Swargate Rape Case | तुम्ही चांगले केलंत, जोरात केलंत!: जीव जळतोय हे सर्व पाहून; उद्धव ठाकरेंचा स्वारगेट प्रकरणात तोडफोड करणाऱ्या वसंत मोरे यांना फोन – Pune News

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक पदाधिकारी वसंत मोरे यांनी बसस्थानकावरील सुरक्षा रक्षकांच्या केबिनची तोडफोड केली . पुण्यातील स्वारगेट बसस्टँड परिसरात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. मंगळवारी पहाटे 5.30 च्या … Read more

Jitendra Awhad Doubt on Ujjwal Nikam Appointment as Special Advocate in Santosh Deshmukh Case | उज्ज्वल निकम हे भाजपचे सदस्य: संतोष देशमुख प्रकरणात त्यांची नियुक्ती कितपत योग्य? ते न्याय देऊ शकतील का? आव्हाडांना शंका – Maharashtra News

संतोष देशमुख हत्या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करावी, या मागणीसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ कालपासून अन्नत्याग आंदोलनाला बसले होते. आज शासनाकडून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, उज्ज्वल निकम यांच्या नियुक्ती . मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर बाळासाहेब कोल्हे … Read more