Father sentenced to life in prison for murdering son who sided with mother Hingoli Crime News | वादात आईची बाजू घेणाऱ्या मुलाचा खून: हिंगोली कोर्टाने पित्याला ठोठावला आजन्म कारावास, येडशी येथील प्रकरण – Hingoli News

कळमनुरी तालुक्यातील येडशी येथे आईची बाजू घेणाऱ्या १४ वर्षीय मुलाचा गळा आवळून व डोक्याल दगड घालून खून करणाऱ्या पित्याला आजन्म कारावास व ७५ हजार रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधिश एस. एम. माने-गाडेकर यांनी बुधवार . याबाबत सहाय्यक सरकारी वकील ॲड. एन. एस. मुटकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील येडशी येथील … Read more

Car and Bike Accident on Hingoli to Basamba road Two People Injured | हिंगोली ते बासंबा मार्गावर कार व दुचाकीचा अपघात: परभणी जिल्ह्यातील दोघे गंभीर जखमी, उपचारासाठी रुग्णालयात दाखल – Hingoli News

हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर बासंबा शिवारात कार व दुचाकी अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी ता. ३ रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या नाशिक येथील रुग्णवाहिका चालकाने गंभीर जखमींना उपचारासाठी हिंगोलीच्या . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी जिल्हयातील भोसा गावातील भागवत जाधव व प्रदीप टाकळकर हे दोघे बासंबा येथे मंदिर … Read more

Case of abetting suicide of a youth from Navkha, a case has been registered against three at Hingoli Rural Police Station | नवखात तरुणाला आत्महत्येस केले प्रवृत्त: तिघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल – Hingoli News

हिंगोली तालुक्यातील नवखा येथील तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोन महिलांसह तिघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 27 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सविस्तर चौकशी सुरु केली आहे. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील नवखा येथील अविनाश पातळे (24) या तरुणास मोबाईलवर मेसेज पाठविण्याच्या कारणावरून बोराळा येथील पांडूरंग फटांगळे याने मारहाण केली … Read more