Ladki Bahin Yojana Story Explained Mahayuti Maharashtra Budget 2025 | लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की 1500 राहणार?: 10 तारखेला अर्थसंकल्प होणार सादर, महायुती सरकार आश्वासन पाळणार का? – Maharashtra News
महायुतीला लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश भरून काढण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारतर्फे एका दमदार योजनेची घोषणा करण्यात आली. ही योजना तातडीने राबवण्यात देखील आली. महिलांना अर्थसाहाय्य देण्याच्या दृष्टीने ही योजना आणण्यात आली. या योजनेचा . विधानसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव होतो की काय, अशा परिस्थितीत महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्थसाहाय्य 1500 … Read more