Chakkeshwar worship at Dattatreya Temple on the occasion of Mahashivaratri | महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात चक्केश्वराची पूजा: १०१ किलो चक्क्यापासून साकारले महाकालेश्वराचे पिंड आणि मुखवटा – Pune News
बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंड, मुखवटा साकारण्यात आला. बारा ज्योतिर्लिंग क्षेत्र उज्जैन येथील श्री महाकालेश्वर येथील शिवपिंड व मुखवटा पाहण्याकरि . महाशिवरात्रीनिमित्त श्रीमंत सरदार कुमारराजे रास्ते व स्नुषा संजीवनी माधवराजे रास्ते यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, कार्यकारी विश्वस्त अॅड. प्रताप … Read more