Turnover of 70 lakhs achieved in agricultural exhibition, farmers and neglected self-help groups in the district got a new lease of life | कृषी प्रदर्शनात 70 लाखांची झाली उलाढाल: जिल्ह्यातील शेतकरी, दुर्लक्षीत बचत गटांना मिळाली नवसंजीवनी – Amravati News
कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने अलिकडेच पार पडलेल्या पाच दिवसीय कृषी प्रदर्शनीत सुमारे ७० लाख रुपयांची उलाढाल झाली. त्यामुळे या दोन्ही घटकांना एकप्रकारे नवसंजीवनी मिळाली आहे. . मध्यवर्ती बसस्थानकासमोरील सायंस्कोर मैदानात या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी एकूण २८८ दुकाने थाटण्यात आली होती. यामध्ये विविध धान्ये, मसाले, भाजीपाला, … Read more