Seven people charged with obstruction of government work, case registered at Ahmedpur police station | शासकीय कामात अडथळा प्रकरणी सात जणांवर गुन्हा: अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎ – Ahmednagar News

तालुक्यातील रुद्धा- राळगा पाटी येथे तहसील कार्यालयातील वरिष्ठांच्या आदेशानुसार शासकीय कर्तव्य पार पाडत असताना, गैर कायद्याच्या मंडळींनी एकत्र येऊन शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना नुकतीच घडली. . सदरील प्रकरणी मंडळ अधिकारी विशाल कैचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याविषयी सविस्तर माहिती अशी की, अहमदपूर तालुक्यातील रुद्धा-राळगा पाटी येथे … Read more

Suspended Deputy Tehsildar went directly to the 12th examination center and gave copies to the child, incident in Pathardi taluka; Crime against accused Toradmal | निलंबित नायब तहसीलदाराने बारावी परीक्षा केंद्रात जाऊन मुलास दिल्या कॉप्या: पाथर्डी तालुक्यातील घटना; आराेपी ताेरडमलवर गुन्हा – Ahmednagar News

एका निलंबित नायब तहसीलदाराने थेट बारावीच्या परीक्षा केंद्रात बेकायदा घुसून आपल्या मुलास कॉपी पुरवल्याचे गुरुवारी उघडकीस आले. अनिल फक्कडराव तोरडमल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत कामात कसूर केल्याप्रकरणी ताेरडमल यास नाेव् . पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी येथील संत भगवान बाबा उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या जीवशास्त्र विषयाच्या पेपरला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. केंद्रात … Read more

Ahilyanagar Copy Case Update Exam Paper Nayab Tehsildar | पाल्याला कॉपी पुरवताना नायब तहसीलदार ताब्यात: अहिल्यानगरची घटना; शासनाचे कॉपी पुरवणाऱ्यांवर बडतर्फीचे आदेश, काय कारवाई होणार? – Ahmednagar News

अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रावर नायब तहसीलदाराला कॉपी पुरवताना रंगेहाथ पकडले आहे. तोरडमल असे या रंगेहाथ पकडलेल्या नायब तहसिलदारांचे नाव असल्याचे माहिती समोर आली आहे. आता शिक्षकांप्रमाणे नायब तहसीलदारावर कारवाई होणार का याकडे सर्व . बारावी बोर्ड परीक्षेमध्ये स्वतःच्या पाल्यालाच कॉपी पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रावर ही घटना घडली … Read more

Skins of 70 cattle seized in Shrirampur; Case registered against one accused | अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाई: श्रीरामपुरात 70 गोवंशीय जनावरांची कातडी जप्त; एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल – Ahmednagar News

श्रीरामपूर नगरपालिकेने पुन्हा एकदा अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी वॉर्ड क्रमांक 2 मधील काझीबाबा रोडवरील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 70 गोवंशीय जनावरांची कातडी आणि मांसाचे तुकडे जप्त करण्यात आले. . कारवाई नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांच्यासोबत पोलिस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख आणि … Read more

Pune Swarget Rape Case; Dattatray Gade Shirur Gunat Village Search Operation Photos | Dattatray Gade | स्वारगेट; आरोपीच्या गावात पोलिसांचे सर्च ऑपरेशन: आरोपी ऊसाच्या शेतात लपल्याचा संशय; ड्रोन, श्वान पथकाच्या मदतीने शोध, पाहा फोटो – Ahmednagar News

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कारामुळे अवघ्या राज्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा आपल्या गुनाट गावातील एका ऊसाच्या शेतात दडी धरून बसल्याचा संशय आहे. त्यामुळे त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक मोठे . खाली पाहा गुनाट गावातील सर्च ऑपरेशनचे फोटो … आरोपीच्या शोधासाठी गुनाट गावात पोलिसांचा असा फौजफाटा पोहोचला आहे. हे पोलिस … Read more

Farmers caught thieves in Pahur; Farm materials sold in scrap metal, connection with scrap dealers in Jamner exposed | पहूरला शेतकऱ्यांनीच पकडले चोर; शेतातील साहित्य भंगारामध्ये विक्री: जामनेरातील भंगार व्यापाऱ्यांसाेबतचे कनेक्शन केले उघड‎ – Ahmednagar News

पहूर परिसरात शेती साहित्य चोरीचे प्रमाण वाढले होते. तक्रारी करूनही पोलिसांना चोर सापडत नव्हते. रविवारी शेतकऱ्यांनीच चोर पकडून पहूर पोलिसांच्या स्वाधीन करीत योग्य व सखोल चौकशीची अपेक्षा व्यक्त केली आहे. . पहूरसह परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पंप, तांब्याच्या तारा, बैल जोड्या व इतर साहित्याच्या चोरांचे प्रमाण प्रचंड वाढले होते. वारंवार पोलिसांकडे तक्रारी करूनही चोर सापडत … Read more

5 Open Science Parks in ZP schools, project set up at a cost of Rs 1 crore to increase scientific attitude | झेडपीच्या शाळांमध्ये 5 ओपन सायन्स पार्क‎: वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीसाठी एक कोटी रुपयांच्या खर्चातून उभा राहिला प्रकल्प – Ahmednagar News

अहिल्यानगर शिक्षण विभागाकडून राबवल्या जात असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे आता जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थी व पालकांचा कल वाढला आहे. पाच शाळांमध्ये एक कोटींचा खर्च करून ओपन सायन्स पार्कची उभारणी करण्यात आली.‌ विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टि . परिसरातील शाळांमधील विद्यार्थी शैक्षणिक सहलीने येऊन सायन्स पार्कला भेट देत आहेत. जिल्हा परिषद शाळेतील सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने यापूर्वी डिजिटल … Read more