Chief Minister, give justice, says Lahu Sena’s protest in front of the district court, statement of Matang community, demands in the educational, social, economic, judicial sectors | मुख्यमंत्री न्याय द्या, म्हणत लहू सेनेचे जिल्हा कचेरीसमोर आंदोलन: मातंग समाजाचे निवेदन, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, न्यायिक क्षेत्रातील मागण्या – Akola News

लहूसेना फाउंडेशन अकोला आणि मातंग समाज संघटनेतर्फे २७ फेब्रुवारीला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “मुख्यमंत्री न्याय द्या’ या एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी शासनाकडे निवेदन देण्यात आले.आंदोलनाद्वारे . बार्टीमार्फत पोलिस आणि मिलिटरी भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी निवडलेले विद्यार्थ्यांना त्वरित प्रशिक्षण सुरू करणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज लाभार्थ्यांसाठी शासकीय जमानतदार … Read more

Amol Mitkari’s serious allegations against Abdul Sattar’s OSD | अब्दुल सत्तारांच्या ओएसडींवर अमोल मिटकरींचे गंभीर आरोप: तानाजी सावंत यांच्यासह आणखी तीन मंत्र्यांची घेतली नावे, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे केले कौतुक – Akola News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या ओएसडी आणि स्वीय सहायक यांच्याविषयी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच मंत्रालयातील फिक्सर आणि दलालांना यापुढे मंत्र्यांचे ओएसडी आणि स्वीय सहायक म्हणून स्थान नसणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट के . अमोल मिटकरी यांनी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या ओएसडींवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आणखी तीन मंत्र्यांची नावे … Read more

Clean Diwali celebration; Focus on 100 villages, spontaneous participation of villagers in cleanliness drive; Cleanliness assessment committee in 7 talukas | स्वच्छता दिवाळी साजरी; 100 गावांवर लक्ष केंद्रीत: स्वच्छतेच्या जागरमध्ये ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; 7 तालुक्यांत स्वच्छता मूल्यांकन समिती‎ – Akola News

अकोला जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर करत स्वच्छता दिवाळीच साजरी करण्यात आली. विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या जागर फाऊंडेशनकडून स्वच्छता दिवाळीचे आयोजन केले होते. सुमारे १०० गावांवर लक्ष केंद्रीत करून अभियान राबवण्यात आले. स्वच्छतेच्या जागरमध्ये ग्रामस् . असे राबवले अभियान

Attempt to portray Shirke brothers and Soyarabai as villains says amol mitkari | छावा चित्रपटात शिर्के बंधू आणि सोयराबाई यांना व्हिलन दाखवण्याचा प्रयत्न: सरकारने छत्रपती संभाजी महाराजांचे खरे चरित्र समोर आणण्यासाठी पुढाकार घ्यावा – अमोल मिटकरी – Akola News

अभिनेता विकी कौशलचा छावा चित्रपट सध्या चांगलीच धुमाकूळ घालत आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. एकंदरीतच चित्रपट चांगलाच यशस्वी झाला असला तरी शिर्के कु . अमोल मिटकरी म्हणाले, महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे खरे आणि प्रमाणित चरित्र … Read more