Implement a digital awareness campaign for farmers under RASEO | रासेयो अंतर्गत शेतकऱ्यांसाठी डिजिटल जागृती मोहीम राबवा: ओबीसी किसान महासंघाच्या वतीने कुलगुरूंना देण्यात आले निवेदन – Amravati News

. शेतकऱ्यांमध्ये डिजिटल साक्षरता जागृत करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून शेतकरी व ग्रामीण भागातील जनतेला प्रशिक्षित करावे. असे भावनिक आवाहन विद्यापीठच्या कुलगुरूंना शेतकरी पुत्र तथा जिल्हा परिषद माजी प्रकाश साबळे, युवा नेते समीर जवंजाळ, मंगेश काळमेघ यांच्या नेतृत्वात व राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाच्या वतीने निवेदन दिले. शेतकऱ्यांमध्ये डिजिटल साक्षरतेचा अभाव, आर्थिक अस्थिरता, आणि माहितीच्या अभावामुळे … Read more

2,034 measures to be implemented in 707 villages to alleviate water scarcity in Amravati District | अमरावतीत पाणीटंचाई निवारणासाठी मोठी कार्यवाही: 707 गावांमध्ये 2 हजार 34 उपाययोजना राबवणार; जूनपूर्वी कामे पूर्ण करण्याचे आदेश – Amravati News

अमरावती जिल्ह्यातील पाणी टंचाई समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठी पावले उचलली आहेत. जिल्हा परिषदेने सादर केलेल्या १७ कोटी ३७ लाख ९९ हजार रुपयांच्या टंचाई आराखड्याला जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजुरी दिली आहे. सर्व कामे मार्च महिन्यापासून सु . या आराखड्यात विविध उपाययोजनांचा समावेश आहे. यामध्ये बुडक्या घेणे, विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे, खाजगी विहिरींचे अधिग्रहण, नळ योजनांची … Read more

New system in the district for 11th admission, admission process for multiple colleges through a single online application | अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यात नवी व्यवस्था: एकाच ऑनलाइन अर्जातून अनेक महाविद्यालयांसाठी प्रवेश प्रक्रिया – Amravati News

अमरावती जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी यंदापासून नवी व्यवस्था लागू होणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता ग्रामीण भागातही ‘अमरावती पॅटर्न’ राबवला जाणार आहे. या नव्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक महाविद्यालयात स्वतंत्र अर्ज भरण्याची . ही पद्धत अमरावती महापालिका क्षेत्रात आधीपासूनच यशस्वीरीत्या सुरू आहे. अमरावती-बडनेरा-रहाटगाव या तिन्ही महापालिका क्षेत्रातील महाविद्यालयांसाठी विद्यार्थ्यांना एकच अर्ज करावा लागतो. आता ही सोयीस्कर … Read more

Hand over Mahabodhi Mahavihar to Buddhists – Vijaykumar Chaurapgar, inauguration ceremony of newly appointed office bearers in full swing; Statement on March 4 | महाबोधी महाविहार बौद्ध धर्मीयांच्या स्वाधीन करा- विजयकुमार चौरपगार: नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; 4 मार्चला निवेदन – Amravati News

बुद्धगया बिहार येथील महाबोधी महाविहार अन्य धर्मातील सदस्यांच्या ताब्यात असून, त्यांच्या ताब्यातून काढून ते बौद्ध धर्मीयांच्या स्वाधीन करावे व बौद्ध कमिटीवर भिक्खू संघाची नियुक्ती करावी, या मागणीसाठी मंगळवार, ४ मार्चला भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वा . अमरावती पूर्व जिल्हा नवनियुक्त कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा संघमित्रा वस्तीगृह, त्रिवेणी कॉलणी, काँग्रेस नगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी … Read more

NEP 20-20 training will create teachers, teachers from Babhulgaon learned lessons from the training: presence of dignitaries | एनईपी 20-20 प्रशिक्षणातून घडणार शिक्षक: बाभुळगावातील शिक्षकांनी घेतले प्रशिक्षणातून धडे, मान्यवरांची उपस्थिती – Amravati News

राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ व बाभूळगाव पंचायत समितीच्या वतीने आयोजित शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण २.० (एनईपी २०-२०) सध्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चोंढी या ठिकाणी सुरू आहे. या कार्यक् . कार्यक्रमाचे उद्घाटन बाभूळगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गणेश मैघने तसेच विस्तार अधिकारी प्रशांत मस्के यांच्या उपस्थितीत झाले. … Read more

QR codes are useless as the garbage trucks are not scanned after garbage collection, QR codes were installed on every house in the city, government expenditure became pointless | कचरा संकलनानंतर घंटागाड्या स्कॅन करत नसल्याने क्यूआर कोड निरुपयोगी: शहरातील प्रत्येक घरावर लावले क्यूआर कोड, शासनाचा खर्च ठरला निरर्थक‎ – Amravati News

घरोघरी घंटागाडीने कंचरा संकलित केल्यानंतर मुख्य द्वारावर लावलेले मास्टर क्यूआर कोड स्कॅनच केले जात नसल्याने हे क्यूआर कोड निरुपयोगी ठरले असून, खरेच किती घरांमधील कचऱ्याची उचल झाली याबाबत मनपाच्या स्वच्छता विभागाला माहितीही मिळेनाशी झाली आहे. परिणामी . स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शहरात सुमारे ९० टक्के घरांवर क्यूआर कोड लावले. ज्या घरातील किंवा इमारतीतील कचऱ्याची घंटागाडीने उचल … Read more

Devotees throng Nageshwar temple in Dhamantri, big bell attracts devotees, young and old people take darshan of Shiva | धामंत्रीच्या नागेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी: मोठा घंटा ठरला भाविकांचे आकर्षण आबालवृद्धांनी घेतले शिवाचे दर्शन‎ – Amravati News

तिवसा प्राचीन ज्योतिर्लिंग असलेल्या तिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र धामंत्री येथे महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती. सकाळपासून तर सायंकाळपर्यंत भाविकांनी भोलेनाथ शिवशंकराचे दर्शन घेतले. हर हर शंभूच्या गजरात धामंत्री परिसर न्हाऊन . अष्टधातूची घंटा भाविकांचे आकर्षण मंदिरात ४११ किलो वजनाचा अष्टधातूचा घंटा आहे. हा घंटा मंदिराची विशेष ओळख आहे. या मोठ्या घंट्याने येथे येणाऱ्या हजारो … Read more

‘International Mother Language Day’ celebrated with enthusiasm at Smt. Kesharbai Lahoti College | श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात ‘जागतिक मातृभाषा दिन’ साजरा: प्राचार्य म्हणाले- मातृभाषा ही संस्कृतीची जननी – Amravati News

श्रीमती केशरबाईला लाहोटी महाविद्यालयात ‘जागतिक मातृभाषा दिन’ मराठी विभागातर्फे दि. 27 फेब्रुवारी 2025 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्राध्यापिका दीपावली राऊत यांचे ‘प्राथमिक शिक्षणात मातृभाषेचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण . प्राथमिक शिक्षणात मातृभाषेचे महत्त्व विशद करताना प्राध्यापिका राऊत म्हणाल्या की, मातृभाषेतील ‘मातृ’ हा शब्दच मुळात आईचे निदर्शक आहे. आई ज्या प्रेमाने मुलांचे … Read more

Groundbreaking ceremony of new police station building | पोलिस ठाण्याच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन‎‎: वास्तू विकसित असली तर काम करण्यास ऊर्जा मिळते, आमदार संजय कुटे यांचे प्रतिपादन – Amravati News

माझ्या मतदारसंघात तीनही ठिकाणी इंग्रज कालीन इमारती होत्या. परंतु मी एकेक कार्यालय स्वताच्या जागेत व आधुनिक प्रशस्त वास्तू व्हावी, हा माझा मानस होता. जळगाव, संग्रामपूर व शेगाव येथे कॉमन क्वार्टर प्रत्येकी दहा कोटींचे आपण बांधत आहोत. वास्तू विकसित असले . यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक थोरात … Read more

Turnover of 70 lakhs achieved in agricultural exhibition, farmers and neglected self-help groups in the district got a new lease of life | कृषी प्रदर्शनात 70 लाखांची झाली उलाढाल: जिल्ह्यातील शेतकरी, दुर्लक्षीत बचत गटांना मिळाली नवसंजीवनी‎ – Amravati News

कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने अलिकडेच पार पडलेल्या पाच दिवसीय कृषी प्रदर्शनीत सुमारे ७० लाख रुपयांची उलाढाल झाली. त्यामुळे या दोन्ही घटकांना एकप्रकारे नवसंजीवनी मिळाली आहे. . मध्यवर्ती बसस्थानकासमोरील सायंस्कोर मैदानात या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी एकूण २८८ दुकाने थाटण्यात आली होती. यामध्ये विविध धान्ये, मसाले, भाजीपाला, … Read more