Two states dominate the national softball tournament | राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत दोन राज्यांचा दबदबा: पुरुषांमध्ये छत्तीसगढ तर महिलांमध्ये महाराष्ट्र संघ विजेता – Amravati News

अमरावती येथे आयोजित केलेल्या ४६ व्या वरिष्ठ राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत दोन राज्यांनी विजेतेपद पटकावले. पुरुषांच्या गटात छत्तीसगढने मध्यप्रदेशला तर महिलांच्या गटात महाराष्ट्राने पंजाबला पराभूत केले. दोन्ही अंतिम सामन्यात विजेत्या संघांनी ५ गुणांची आघ . विभागीय क्रीडा संकुलात पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत देशभरातून महिलांचे २५ आणि पुरुषांचे २९ संघ सहभागी झाले होते. अमरावती जिल्हा सॉफ्टबॉल … Read more

Four students from Amravati University will participate in the National Youth Festival in Noida | विद्यापीठाच्या कलाकार विद्यार्थ्यांची कमाल: नोएडाच्या राष्ट्रीय युवा महोत्सवात अमरावती विद्यापीठाचे चौघे विद्यार्थी करणार सहभाग – Amravati News

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या चार प्रतिभावान विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी केली आहे. नोएडातील अमेठी विद्यापीठात होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हा महोत्सव ३ ते ७ मार्च दरम्यान होणार आहे. . निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय संगीतातील चेतन खापरे, फाईन आर्टमधील प्रगती सुधा, पाश्चिमात्य वाद्य संगीतातील प्रथमेश अडालगे आणि सुगम संगीतातील मोहम्मद … Read more

Farmers and self-help groups sell products worth Rs 70 lakh in Amravati | कृषी प्रदर्शनीत मोठा व्यवसाय: अमरावतीत शेतकरी आणि बचत गटांच्या उत्पादनांची 70 लाखांची विक्री – Amravati News

अमरावतीत कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पाच दिवसीय कृषी प्रदर्शनीत ७० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. मध्यवर्ती बसस्थानकासमोरील सायंस्कोर मैदानात आयोजित या प्रदर्शनीत २८८ दुकाने उभारण्यात आली होती. . प्रदर्शनीत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या विविध धान्ये, मसाले, भाजीपाला, शोभीवंत फुलांची झाडे यांसह कृषी निविष्ठा, सिंचन साधने आणि यंत्रसामग्रीचे स्टॉल्स होते. महिला बचत … Read more

Cooperative Department raids 3 places in Amravati, there were complaints of illegal money lending, action taken in Anandnagar, Mahajanpura, Gadgadeshwar | अमरावतीत 3 ठिकाणी सहकार विभागाच्या धाडी,: अवैध सावकारीच्या होत्या तक्रारी, आनंदनगर, महाजनपुरा, गडगडेश्वर येथे कारवाई – Amravati News

अमरावती येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मंगळवारी शहरातील तीन ठिकाणी धाडी टातल्या. हे तिघेही अवैध सावकारी करत असल्याची तक्रार या विभागाकडे आली होती. त्यानंतर तीन वेगवेगळी पथके गठित करून महाजनपुरा, गडगडेश्वर आणि आनंदनगर ये . मृत सावकाराच्या परवान्याचा वापर तीनपैकी एका पथकाने गडगडेश्वर मंदिराजवळ कारवाई केली. पथक प्रमुख सहायक निबंधक स्वाती गुडधे होत्या. … Read more

Three teams of the Cooperative Department conducted raids; License in the name of a deceased person was seized at one place | अमरावतीत अवैध सावकारीविरोधात कारवाई: सहकार विभागाच्या तीन पथकांनी टाकल्या धाडी; एका ठिकाणी मृत व्यक्तीच्या नावाचा परवाना जप्त – Amravati News

अमरावतीत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई केली आहे. शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत महाजनपुरा, गडगडेश्वर आणि आनंदनगर परिसरांचा समावेश होता. . जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्याकडे मृत व्यक्तीच्या नावावर अवैध सावकारी सुरू असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार तीन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. प्रत्येक पथकासोबत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला … Read more

Chhatrapati Shivaji Maharaj is a symbol of equality for all religions. | छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्म समभावाचे प्रतीक: शेख सुभान अली; शोभायात्रेने दुमदुमले अंजनगाव सुर्जी – Amravati News

. इतिहासाचा खोलवर अभ्यास केला, तर छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्म समभावाचे प्रतिक असल्याचे आपणास दिसून येते. त्याचा उल्लेख इतिहासाच्या पानापानात दिसून येत असल्याचे प्रतिपादन शेख सुभान अली यांनी केले. मराठा सेवा संघ व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीद्वारे आयोजित शिवजयंती महोत्सवात प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आ. गजानन लवटे, बाळासाहेब गोंडचवर, … Read more

Crowds gather at Dhamantri to witness the Shiva Mahapuran story on the occasion of Mahashivratri | धामंत्री येथील महाशिवरात्रीनिमित्त शिवमहापुराण कथेला होतेय गर्दी: महाशिवरात्री उत्सवानिमित्त दैनंदिन पहाटे ५ पासून पूजा – Amravati News

. शहरापासून काही अंतरावर असलेल्या धामंत्री येथील श्री क्षेत्र नागेश्वर महादेव संस्थानात महाशिवरात्रीच्या मुख्य पर्वावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यानिमित्त शिवदास महाराज शृंगारे यांच्या मधुर वाणीतून दैनंदिन शिवमहापुराण कथा महायज्ञ माघ कृष्ण सप्तमी पर्वाला सुरुवात करण्यात आली आहे. महाशिवरात्री उत्सवानिमित्त दैनंदिन पहाटे ५ पासून पूजा, आरती, महाअभिषेक इत्यादी कार्यक्रम होत आहेत. तिवसा तालुक्यातील प्राचीन … Read more