Jitendra Awhad Angry on Mahayuti Government in Assembly | Rahul Solapur and Prashant Kortkar Statement on Shivaji Maharaj Sambhaji Maharaj | Abu Azmi | कोरटकर अन् सोलापूरकर सरकारचे जावई आहेत का?: सरकारचे छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेम म्हणजे नाटक, आव्हाडांची घणाघाती टीका – Maharashtra News

अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या विधानामुळे त्यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. औरंगजेबाचे कौतूक करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान असल्याचे म्हणत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. यावरून छत्रपती शि . छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याविषयी टीका करणारे, त्यांच्या चातुर्यावर बोटं उठवणारे प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर हे सरकारचे जावई आहेत का? … Read more

Maharashtra Assembly Live Updates Abu Azmi Dhananjay Munde Budget Session 2025 | अर्थसंकल्पीय अधिवेशन: उत्तर महाराष्ट्रातील एका मंत्र्याने माजी राष्ट्रपतींची जमीन हडपली- विजय वडेट्टीवार – Mumbai News

मुंबई7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. बीड प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या विधानामुळे काल सत्ताधारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तर मंत्री धनंजय मुंडे यांचा तीन महिन्यांनंतर राजीनामा घेण्यात आला.

Rohit Pawar Demanding Resignation of Dhananjay Munde Over Santosh Deshmukh Murder Case | Walmik Karad Devendra Fadnavis | Ajit Pawar | Assembly Session | Maharashtra Budget Session | सरकारकडे 2 महिन्यांपूर्वीच फोटो आले असावेत: फडणवीसांनी मैत्री कचऱ्यात टाकावी आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, रोहित पवारांचा संताप – Mumbai News

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येचे काही धक्कादायक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला. सरकारकडे हे फोटो दोन महिन्यांपूर्वीच . संतोष देशमुख यांची हत्या करणारे गुंड प्रवृत्तीचे लोक होते. त्यांनी महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेवर लघवी केल्यासारखे म्हणावे लागेल. … Read more

Sanjay Raut Claims The Post Of Leader Of Opposition In The Legislative Assembly – Maharashtra Budget Session 2025 | विरोधीपक्ष नेतेपदावर आमचा हक्क: अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संजय राऊत यांचा दावा; म्हणाले – ‘नसता भ्रष्टाचारी मोकाट सुटतील’ – Mumbai News

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते पदावर आमचा हक्क असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्ष नेते पदाची मोठी परंपरा आहे. राज्यात . पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षनेते पद मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. असा कोणताही नियम … Read more

After eight years, a meeting in Pandhari lasted for more than six hours. There was anger in the General Assembly against the ST Corporation, Land Records, Electricity, Irrigation departments. | आठ वर्षांनी पंढरीत सभा, चालली सहा तासांहून अधिक काळ: एसटी महामंडळ, भूमी अभिलेख, वीज,‎पाटबंधारे खात्यांवर आमसभेमधून रोष‎ – Solapur News

तालुका पंचायत समितीची आमसभा तब्बल ८ वर्षांनी झाली. विशेष म्हणजे चारही विधानसभा मतदारसंघाचे आमदार उपस्थित असलेल्या या आमसभेला बहुतेक सर्व विभाग प्रमुखांनी दांडी मारली. कनिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरांनी ना आमदारांचे समाधान झाले ना सामान्य नागरिकां . सुरुवातीला राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीतानंतर दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आ अभिजित पाटील या आमसभेच्या अध्यक्षस्थानी होते. तर आ. समाधान … Read more