Government Contractors Association Warns Work Stoppage Protest Over Pending Bills | ठेकेदारांची 46 हजार कोटींची बिले थकीत: 1 मार्चपासून राज्यभरात काम बंद आंदोलन, ठेकेदार संघटनांचा इशारा; पुण्यात डंपरसह अभिनव निदर्शने – Pune News
शासनाने प्रलंबित बिलांच्या ७० टक्के निधी महिना अखेरपर्यंत दिला नाही, तर राज्यभरात काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शासकीय ठेकेदारांच्या संघटनांनी दिला आहे. मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबईत आंदोलन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. . लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हजारो कोटींच्या कामांना मंजुरी देण्याचा धडाका सरकारने लावला होता. त्याचे कार्यारंभ आदेशही ठेकेदारांना देण्यात आले. काही … Read more