Sahityadeep Pratishthan’s Madhuri Gayaval Memorial Award announced | साहित्यदीप प्रतिष्ठानचा माधुरी गयावळ स्मृतीपुरस्कार जाहीर: कविता स्फुरणे हा कवीचा पुनर्जन्म – प्रज्ञा महाजन – Pune News

कविता म्हणजे शब्दांची गुंफण असली, तरी त्यातून कवीचे अंतरंग उलगडत असते. कविता कधीही आणि कुठेही उमलू शकते. तो कविता उमलण्याचा आणि कविता स्फुरण्याचा क्षण म्हणजे कवीचा पुनर्जन्म असतो, असे मत ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा महाजन यांनी व्यक्त केले. . साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे आयोजित माधुरी गयावळ स्मृती पुरस्कार कवयित्री सुनीता टिल्लू आणि कवयित्री ऋचा कर्वे यांना प्रदान करण्यात … Read more

Mahavitaran wins National Award | महावितरणला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार: ऊर्जा परिवर्तनासाठी नवी दिल्ली येथे आयोजित ग्रीन एनर्जी समिटमध्ये झाला गौरव – Maharashtra News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात अमलात येणाऱ्या ऊर्जा परिवर्तन योजनेतील विशेष कार्यासाठी महावितरणला इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे नवी दिल्ली येथे मंगळवारी आयोजित केलेल्या तेराव्या ग्रीन एनर्जी समिटमध्ये राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण . महावितरणला या प्रतिष्ठित परिषदेत ‘स्टेट लेव्हल एक्सलन्स ॲवॉर्ड इन एनर्जी ट्रान्झिशन’ या गटात पुरस्कार मिळाला. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांच्या मार्गदर्शनात … Read more

Israeli Consul General in India Kobbi Shoshani Honored With Surya Dutt National Award | इस्राईलचे भारतातील कॉन्सुल जनरल कोब्बी शोषानी यांचा सन्मान: परराष्ट्र क्षेत्रातील योगदानासाठी सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार प्रदान – Pune News

इस्राईल आणि भारत यांच्यातील परस्पर संबंध अधिक सक्षम होण्यात, परराष्ट्र क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल इस्राईलचे भारतातील कॉन्सुल जनरल कोब्बी शोषानी यांना सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ प्रदान क . प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, विद्यार्थ्यांना प्रेरक आणि विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्वांचा सन्मान करून त्यांच्या सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा असतो. … Read more

Girgaum Health Institute receives National Quality Assurance Ranking Award | गिरगाव आरोग्य संस्थेला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन पुरस्कार: मराठवाड्यातील एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राप्त केले 95 टक्के गुण – Hingoli News

वसमत तालुक्यातील गिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन पुरस्कार मिळविला आहे. मराठवाडा विभागातील एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याचे सांगण्यात आले आहे. वसमत तालुक्यातील गिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची राष्ट्रीय आरोग्य . या तपासणीमध्ये आरोग्य केंद्रामध्ये दिले जाणारे तातडीचे उपचार, रुग्ण रेफरचे प्रमाण, रुग्णांसाठी असलेली आरोग्य सेवा, उद्यान, परिसर स्वच्छता, अत्याधुनिक यंत्रांचा वापर, वैद्यकिय अधिकारी … Read more

‘Riturang’ wins best award in Diwali issue competition | दिवाळी अंक स्पर्धेत ‘ऋतुरंग’ला सर्वोत्कृष्ट पुरस्कार: पुण्यभूषण फाउंडेशनच्या स्पर्धेत 51 हजारांचा पुरस्कार; तीन अंकांना प्रत्येकी 15 हजारांचे बक्षीस – Pune News

दिवाळी अंक आणि मराठीचे वाचन याबाबत फारसे आशावादी राहता येत नाही. मराठी भाषेविषयी ची संवेदना विरळ होत चालली आहे की काय आणि ममत्व कमी होत चालले आहे की काय अशी शंका यावी, अशी परिस्थिती सभोवताली दिसत असताना सध्या सभोवताली वैचारिक गारठा निर्माण झाला आहे, . पुण्यभूषण फाउंडेशन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी … Read more

If Panchasutri is preserved, human life will be happy, asserted Padma Shri Chaitram Pawar at the award ceremony of Sakri College | पंचसूत्रीला संरक्षित केल्यास मानवी जीवन सुखकर: साक्री महाविद्यालयाच्या पारितोषिक वितरणप्रसंगी पद्मश्री चैत्राम पवार यांचे प्रतिपादन – Jalgaon News

जल, जंगल, जमीन, जन आणि जनावर या पंचसूत्रीला संरक्षित केल्यास मानवी जीवन सुखकर होईल. याच उद्देशाने बारीपाड्यात ११५० हेक्टर जमिनीचे वनसंवर्धन केले आहे. मी याच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असून, काम करताना मला सदैव त्याचा अभिमान वाटतो असे मत पद्मश्री . विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे ५१ व्या वार्षिक … Read more

Sanjay Raut Demands Narendra Modi And Devendra Fadnavis To Award Bharat Ratna To Swattryveer Savarkar And Balasaheb Thackeray | देशात दोनच हिंदुहृदय सम्राट होऊन गेले: नरेंद्र मोदी हे स्वा. सावरकर, बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न का देत नाही? संजय राऊत यांचा सवाल – Mumbai News

पातळी नसताना देखील केवळ जातीच्या राजकारणासाठी नरेंद्र मोदी सरकारने अलीकडच्या काळात काही लोकांना भारतरत्न दिला आहे. त्याऐवजी देशात दोनच हिंदुहृदय सम्राट होऊन गेले आहेत. एक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे. या दोघांनाही एका . आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत….

Scientist Dr. K. Sivan to receive lifetime achievement award | शास्त्रज्ञ डॉ. के. सिवन यांना जीवनगौरव: अवकाश क्षेत्रात युवकांनी उद्योजक बनण्याचे सिवन यांचे आवाहन – Pune News

विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट तंत्रकौशल्य, विज्ञान व अभियांत्रिकी विद्याशाखांचे ज्ञान आणि नवकल्पना यांच्या आधारावर अवकाश संशोधन क्षेत्रातील असंख्य संधी हेराव्यात. अवकाश तंत्रज्ञानाचे विस्तीर्ण क्षेत्र आपलेसे करावे आणि अवकाश उद्योजक होण्याच्या दिशेने वाटचा . दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या (एआयटी) ३१ व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ‘एआयटी’तर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार डॉ. के. … Read more

First award in the name of Chhatrapati Sambhaji Maharaj Maharashtra Prerna Geet Award to Savarkar song | छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे पहिला पुरस्कार: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘अनादी मी अनंत मी’ गीताला महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार – Mumbai News

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने या वर्षीपासून दिला जाणारा पहिला महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘अनादी मी अनंत मी..’ या गीताला देण्यात आला आहे. या पुरस्कारची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांन . या पुरस्कारची घोषणा करताना आशिष शेलार म्हणाले, आमचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे हा पुरस्कार देत आहोत. … Read more

Shri Guruji Award announced for Goyal Rural Development Institute and hockey player P.R. Sreejesh | श्रीगुरुजी पुरस्कार जाहीर: गोयल ग्रामीण विकास संस्था आणि हॉकीपटू पी.आर. श्रीजेश यांची निवड – Pune News

राजस्थानमधील ‘गोयल ग्रामीण विकास संस्थान’ आणि भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पी. आर. श्रीजेश यांना यंदाचा ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’तर्फे प्रतिवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. प . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक मा. स. गोळवलकर उपाख्य श्रीगुरुजी यांच्या जयंतीदिनानिमित्त हा पुरस्कार दिला जातो. या राष्ट्रीय पुरस्काराचे … Read more