pramilatai kalmegh passes away big loss to vidarbha education | विदर्भातील शैक्षणिक क्षेत्राला मोठी हानी: श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षांच्या पत्नी प्रमिलाताई काळमेघ यांचे निधन – Amravati News

विदर्भातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेशी संबंधित प्रमिलाताई वासुदेवराव काळमेघ यांचे मंगळवारी सायंकाळी ७ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. . विदर्भाच्या अन्नपूर्णा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रमिलाताई माजी कुलगुरू दादासाहेब काळमेघ यांच्या पत्नी होत्या. त्या स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद काळमेघ आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ यांच्या मातोश्री … Read more

Big change in Zilla Parishad schools | जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठा बदल: नव्या संच मान्यतेमुळे अमरावतीत हजार शिक्षक होणार अतिरिक्त – Amravati News

अमरावती जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नव्या संच मान्यतेमुळे मोठा बदल होणार आहे. या नव्या नियमांमुळे जिल्ह्यातील सुमारे एक हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. . नव्या संच मान्यतेनुसार इयत्ता ६ वी ते ८ वी साठी आता ७८ विद्यार्थ्यांसाठी तीन शिक्षक मिळणार आहेत. यापूर्वी ३६ विद्यार्थ्यांसाठी तीनच शिक्षक मिळत होते. २० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या वर्गांना एकही … Read more

Big opportunity for Amrut Laksa group in Marathwada | मराठवाड्यातील अमृत लक्ष गटासाठी मोठी संधी: एमसीईडीकडून 18 दिवसांचे मोफत आयात-निर्यात प्रशिक्षण शिबिर – Chhatrapati Sambhajinagar News

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) मराठवाड्यात विशेष उपक्रम राबवत आहे. अमृत लक्ष गटातील युवक, युवती आणि महिलांसाठी 18 दिवसांचे निवासी आयात-निर्यात प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. . या शिबिरात ब्राह्मण, बनिया, कायस्थ, पाटीदार, मारवाडी, गुजराथी, सिंधी यासह विविध समाजातील लोकांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना एक्स्पोर्ट-इम्पोर्टची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. त्यात व्यवसायातील संधी, फायनान्स, प्रक्रिया, … Read more

Devotees throng Nageshwar temple in Dhamantri, big bell attracts devotees, young and old people take darshan of Shiva | धामंत्रीच्या नागेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी: मोठा घंटा ठरला भाविकांचे आकर्षण आबालवृद्धांनी घेतले शिवाचे दर्शन‎ – Amravati News

तिवसा प्राचीन ज्योतिर्लिंग असलेल्या तिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र धामंत्री येथे महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती. सकाळपासून तर सायंकाळपर्यंत भाविकांनी भोलेनाथ शिवशंकराचे दर्शन घेतले. हर हर शंभूच्या गजरात धामंत्री परिसर न्हाऊन . अष्टधातूची घंटा भाविकांचे आकर्षण मंदिरात ४११ किलो वजनाचा अष्टधातूचा घंटा आहे. हा घंटा मंदिराची विशेष ओळख आहे. या मोठ्या घंट्याने येथे येणाऱ्या हजारो … Read more

Big decision for Ranjangaon Ganapati Gram Panchayat | रांजणगाव गणपती ग्रामपंचायतसाठी मोठा निर्णय: घोड धरणावरून नवी पाणी पुरवठा योजना मंजूर; सांडपाणी प्रकल्पही होणार – Pune News

पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीचे आध्यात्मिक, तीर्थपर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्व तसेच ग्रामपंचायत हद्दीत ‘एमआयडीसी’ असल्यामुळे या क्षेत्रात स्थलांतरीत लोकसंख्येचे प्रमाण अधिक असून भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विच . रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री … Read more