Brahma Kumaris set a record with a 72-foot letter, erected a symbolic Amarnath cave | महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात अनोखा उपक्रम: ब्रह्माकुमारींनी 72 फुटी पत्राने केला विक्रम, उभारली प्रतिकात्मक अमरनाथ गुफा – Pune News
प्रजापिता ब्रह्माकुमारी इश्वरीय विश्व विद्यालय बाणेर तर्फे महाशिवरात्री निमित्त 72 फूट लांब परमेश्वरास पत्र लिहून इंडिया स्टार बुक ऑफ रिकॉर्ड्स मध्ये विक्रम नोंदविला आहे. या पत्रात प्रत्येकाने आपल्याला महादेव शंकर भगवानाबद्दल वाटणार्या भावना लिहि . बदलत्या काळात पत्रव्यवहार प्रथा लूप्त पावत आहे म्हणून ही प्रथा अविरत रहावी म्हणून सरळ महाशिवरात्री महादेवासच पत्र लिहिण्याचा उपक्रम प्रजापिता … Read more