Indefinite hunger strike to accept various demands in Khandala, street lights still out even after four years of completion of the national highway work | खंडाळ्यातील विविध मागण्या मान्य करण्यासाठी बेमुदत उपोषण: राष्ट्रीय महामार्गाचे काम चार वर्षांपासून पूर्ण होऊन देखील पथदिवे अद्याप बंद – Chhatrapati Sambhajinagar News

खंडाळा35 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावातून राष्ट्रीय महामार्ग ७५२ गेला असल्याने विकासाला चालना देखील मिळाली परंतु राष्ट्रीय महामार्गाचे काम होऊन चार वर्षे उलटून गेले आहे. या मार्गावर बसस्थानक परिसरात बसवण्यात आलेले पथदिवे अद्यापही बंद असल्याने रात्रीच्या वेळ

Dhananjay Munde is the patron of cruel criminals angry reaction by SambhajiRaje Chhatrapati | क्रूर गुन्हेगारांचा आश्रयदाता धनंजय मुंडेच: आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच, संभाजीराजे छत्रपतींचा हल्लाबोल – Mumbai News

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व व्हिडिओ समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली व धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. महाराष्ट्रातील जनतेच्या आक्रोशापुढे झुकत तब्येतीचे कारण पुढे करत आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. य . स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येचे … Read more

The history of Ahilyabai fighting the British is inspiring – Principal Talwankar, Ahilyabai is an excellent example of women empowerment | इंग्रजांशी लढणाऱ्या अहिल्याबाईंचा इतिहास प्रेरणादायी- प्राचार्य तळवणकर: अहिल्याबाई म्हणजे महिला सक्षमीकरणाचे उत्कृष्ट उदाहरण – Chhatrapati Sambhajinagar News

पुण्यश्लोक अहिल्यादेवी सांगितीक गौरव गाथा हा शासनाच्या उपक्रम नवीन पिढीला प्रेरणादायी आहे. अशा कार्यक्रमातून अहिल्याबाई होळकर यांनी निर्माण केलेल्या कार्याला उजाळा मिळतो. संपूर्ण हयातीत जवळपास २८ वर्षे इंग्रजांची लढणाऱ्या लढवय्ये राणी म्हणून त्यांची . विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव द्वारे संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या … Read more

Bribe of Rs 1.10 lakhs to Paithan to release sand from Hiradpuri, senior revenue department official, punter caught | हिरडपुरी​​​​​​​तील वाळूचा हायवा सोडण्यासाठी पैठणला 1.10 लाखांची लाच: महसूल विभागाचा बडा अधिकारी, पंटर जाळ्यात – Chhatrapati Sambhajinagar News

गोदावरी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी हिरडपुरी येथे महसूल विभागाच्या पथकाने वाळूचा हायवा पकडला होता. तो सोडवण्यासाठी महसूल विभागाचा एक वरिष्ठ अधिकारी त्यांच्या साथीदाराने १ लाख १० हजार रुपयांची लाच घेतली . हिरडपुरीतील फिर्यादीचा हायवा महसूल विभागाने १० दिवसांपूर्वी जप्त केला होता. त्यासाठी त्याला १ लाख ५० हजार रुपयांचा … Read more

Abu Azmi on Chhatrapati Sambhaji Maharaj, Aurangzeb, Muslims | औरंगजेब अन् शंभुराजा यांच्यात धर्माची लढाई नव्हती: ती राज्य कारभाराची, सपाच्या अबू आझमींचे वादग्रस्त विधान – Mumbai News

छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात धर्माची लढाई नव्हती, असे वादग्रस्त वर्तव्य आझमी यांनी केले आहे. तर राज्यात अन् देशामध्ये मुस्लिमांवर अत्याचार केले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. . दरम्यान अबू आझमी यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की, औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्यांच्या काळातच भारताला सोन्याची खान म्हणून संबोधले जात होते. औरंगजेबाची … Read more

Admission to class 11 will be done centrally in the new academic year. | नव्या शैक्षणिक वर्षात अकरावीचे प्रवेश केंद्रिय पद्धतीने होणार: जिल्ह्यातील 495 महाविद्यालयातील अतिरिक्त प्रवेशांना आळा – Chhatrapati Sambhajinagar News

नव्या शैक्षणिक वर्षात २०२५-२०२६ पासून सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय म्हणजेच ऑनलाइन पद्धतीनेच राबविण्यात येणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय जाहिर करण्यात आला आहे. आतापर्यंत पुणे, मुंबई, नाशिक . अकरावीत नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळावा. असा अट्टाहास प्रत्येक विद्यार्थी पालकांमध्ये असतो. परंतु सर्वांनाच नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळतोच असे नाही. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाची … Read more

Students sold food items through 30 stalls | ३० स्टॉलद्वारे विद्यार्थ्यांनी केली खाद्यपदार्थांची विक्री: सावतावाडी शाळेत रंगला आनंदनगरी मेळावा, पालकांची उपस्थिती – Chhatrapati Sambhajinagar News

वैजापूर तालुक्यातील खंडाळा केंद्रांतर्गत असलेल्या सावतावाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवारी (२५ फेब्रुवारी) आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक अभ्यासक्रमांबरोबर विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे, आर्थिक व्यव . इयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत ३० स्टॉल लावले होते. यामध्ये पराठे, वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, भाजीपाला, पाणीपुरी, टरबूज, भाजलेले शेंगदाणे अशा विविध खाद्यपदार्थांच्या … Read more

Big opportunity for Amrut Laksa group in Marathwada | मराठवाड्यातील अमृत लक्ष गटासाठी मोठी संधी: एमसीईडीकडून 18 दिवसांचे मोफत आयात-निर्यात प्रशिक्षण शिबिर – Chhatrapati Sambhajinagar News

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) मराठवाड्यात विशेष उपक्रम राबवत आहे. अमृत लक्ष गटातील युवक, युवती आणि महिलांसाठी 18 दिवसांचे निवासी आयात-निर्यात प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. . या शिबिरात ब्राह्मण, बनिया, कायस्थ, पाटीदार, मारवाडी, गुजराथी, सिंधी यासह विविध समाजातील लोकांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना एक्स्पोर्ट-इम्पोर्टची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. त्यात व्यवसायातील संधी, फायनान्स, प्रक्रिया, … Read more

Recommendation to cancel the recognition of Kalpataru School, information from Education Officer Ashwini Latkar | कॉपी प्रकरणातील ‘आदर्श’: कल्पतरू शाळेची मान्यता रद्दची शिफारस, शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांची माहिती – Chhatrapati Sambhajinagar News

दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकाराला प्रोत्साहन देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द केली जाईल, असा इशारा राज्य शिक्षण मंडळाने दिला आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील ‘आदर्श ’आणि वैजापूर तालुक्यातील ‘कल्पतरू’ या दोन शाळांची . दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियानला छेद देणाऱ्या मंडळींविरुध्द पोलीस कारवाई केली जात असून, मंडळाच्या सुचना न मानणाऱ्या शाळा, महाविद्यालयांवर कारवाईचे हत्यार शिक्षण … Read more

Marathi Language Pride Day celebrated at Indragarhi School, Marathi Language teacher felicitated | इंद्रगढी शाळेत मराठी भाषा गौरव दिन साजरा: मराठी भाषा विषयाच्या शिक्षकाचा खास सत्कार – Chhatrapati Sambhajinagar News

घाटनांद्रा येथील इंद्रगढी प्राथमिक शाळेमध्ये मराठी भाषा गौरव दिन गुरुवार रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले व अभिवादन केले. शाळेच्या आवारात पार पडलेल्या या कार . सूत्रसंचालन अविनाश नर्हेराव यांनी केले. आभार रोहिदास मोरे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, ऐकतो … Read more