Protest at Irwin Chowk for many demands including loan waiver; Statement to the District Collector | अमरावतीत काँग्रेसचे शेतकरी आंदोलन: कर्जमाफीसह अनेक मागण्यांसाठी इर्विन चौकात धरणे; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन – Amravati News

अमरावतीत काँग्रेसच्या ग्रामीण कमिटीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी इर्विन चौकात धरणे आंदोलन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर हे आंदोलन पार पडले. . खासदार बळवंतराव वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारवर … Read more

Sakal OBC Committee demands action against culprits from District Collector | धनगर तरुणावर अमानुष अत्याचार: सकल ओबीसी समितीचे जिल्हाधिकाऱ्यांकडे दोषींवर कारवाईची मागणी – Amravati News

भोकरदन येथे धनगर समाजाच्या तरुणावर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी अमरावतीत सकल ओबीसी समन्वय समितीने पुढाकार घेतला आहे. समितीने जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक डॉ. नीलेश खटके यांना निवेदन दिले. . घटनेचा तपशील असा की, महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोराडे या तरुणाला मंदिरात दर्शनाला जाण्याच्या वादावरून गावगुंडांनी मारहाण केली. त्यांनी गरम सलाखीने त्याच्या अंगावर वार केले. एवढेच नव्हे तर … Read more

Don’t let time pass to take action against banks. District Collector Abhinav Goyal reprimands bank officials over loan distribution | बँकांवर कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका: कर्जवाटपावरून जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना फटकारले – Hingoli News

जिल्ह्यात बचत गटातील महिलांना बँकांनी वैयक्तिक कर्ज देणे अपेक्षीत आहे. मात्र जिल्हयातील स्थिती अत्यंत दयनिय असून बँकांनी महिलांना कर्ज द्यावे बँकेवर कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका अशा शब्दात जिल्हाकारी अभिनव गोयल यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना फटकारले. . हिंगोली जिल्ह्यात बचतगटांना तसेच गटातील महिलांना कर्ज देऊन त्यांचा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी शासनाच्या … Read more