Expressing our thoughts in our mother tongue strengthens our creative power, asserts Dr. Rajendra Malose at Vadner Bhairav College | आपण मातृभाषेतून विचार मांडल्यास आपल्या सृजनशक्तीला बळ मिळते: वडनेरभैरव महाविद्यालयात डॉ. राजेंद्र मलोसे यांचे प्रतिपादन – Nashik News

भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपली सांस्कृतिक माता असते. मातृभाषेतून विचार मांडल्याने आपल्या सृजनशक्तीला नवे बळ मिळते, विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वाचन आणि लेखन करावे, असे प्रतिपादन लेखक डॉ. राजेंद्र मलोसे यांनी केले. मविप्र समाजाचे कला, वाणिज्य व . प्रा. अनिल बचाटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास सृजनशीलता आणि नवकल्पनांचा विकास होतो, असे … Read more

2 bags of copies found in Kalpataru College, Nimgaon; 17 people booked for crime, suspects include president, secretary, principal, supervisor | निमगावच्या कल्पतरू कॉलेजमध्ये 2 पोती कॉप्या; 17 जणांवर गुन्हा: संशयितांमध्ये अध्यक्ष, सचिव, प्राचार्य, पर्यवेक्षकांचा समावेश‎ – Chhatrapati Sambhajinagar News

फुलंब्री तालुक्यातील वळण येथील‎सामूहिक कॉपीचे प्रकरण ताजे‎असताना, गुरुवारी जीवशास्त्र‎विषयाच्या पेपरमध्ये वैजापूर‎तालुक्यातील निमगाव येथील‎कल्पतरु कनिष्ठ महाविद्यालयातही‎कॉपीचा प्रकार आढळला. भरारी‎पथक केंद्रावर येताच दोन पोती‎भरून कॉप्या दालनाबाहेर‎फ . गुरुवारी भरारी पथकात‎असलेल्या माध्यमिक‎शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर‎यांनी वेगवेगळ्या केंद्रांना भेट दिली.‎यावेळी निमगाव येथील कल्पतरु‎कनिष्ठ महाविद्यालयातही त्यांनी‎पाहणी केली. परीक्षा दालनाबाहेरच‎दोन पोते भरुन गाईड, कॉप्या‎फेकल्याचे त्यांच्या निदर्शनास‎आले. तपासणी केली असता‎कॉपीचे मायक्रो झेरॉक्स, मिनी‎गाईड, … Read more

‘International Mother Language Day’ celebrated with enthusiasm at Smt. Kesharbai Lahoti College | श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात ‘जागतिक मातृभाषा दिन’ साजरा: प्राचार्य म्हणाले- मातृभाषा ही संस्कृतीची जननी – Amravati News

श्रीमती केशरबाईला लाहोटी महाविद्यालयात ‘जागतिक मातृभाषा दिन’ मराठी विभागातर्फे दि. 27 फेब्रुवारी 2025 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्राध्यापिका दीपावली राऊत यांचे ‘प्राथमिक शिक्षणात मातृभाषेचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण . प्राथमिक शिक्षणात मातृभाषेचे महत्त्व विशद करताना प्राध्यापिका राऊत म्हणाल्या की, मातृभाषेतील ‘मातृ’ हा शब्दच मुळात आईचे निदर्शक आहे. आई ज्या प्रेमाने मुलांचे … Read more

If Panchasutri is preserved, human life will be happy, asserted Padma Shri Chaitram Pawar at the award ceremony of Sakri College | पंचसूत्रीला संरक्षित केल्यास मानवी जीवन सुखकर: साक्री महाविद्यालयाच्या पारितोषिक वितरणप्रसंगी पद्मश्री चैत्राम पवार यांचे प्रतिपादन – Jalgaon News

जल, जंगल, जमीन, जन आणि जनावर या पंचसूत्रीला संरक्षित केल्यास मानवी जीवन सुखकर होईल. याच उद्देशाने बारीपाड्यात ११५० हेक्टर जमिनीचे वनसंवर्धन केले आहे. मी याच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असून, काम करताना मला सदैव त्याचा अभिमान वाटतो असे मत पद्मश्री . विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे ५१ व्या वार्षिक … Read more