145 teams participated in the Youth Festival 2025 in Pune, PCCOER, Garware, Modern Colleges won the three-day sports competition | पुण्यातील युवोत्सव 2025 मध्ये 145 संघांचा सहभाग: तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेत पीसीसीओईआर, गरवारे, मॉडर्न महाविद्यालये विजयी – Pune News

जग झपाट्याने बदलत असून सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. विद्यार्थी दशेत शिक्षणाला महत्त्व आहे. परंतु अभ्यासाचे दडपण असेल तर त्याचा शरीरावर परिणाम होतो. मानसिक सुदृढतेसाठी शिक्षणाबरोबरच खेळांची आवड जोपासली पाहिजे. तरच तंदुरुस्त, खंबीर समाज निर्माण ह . पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित निगडी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने ‘युवोत्सव 2025’ या … Read more

‘Riturang’ wins best award in Diwali issue competition | दिवाळी अंक स्पर्धेत ‘ऋतुरंग’ला सर्वोत्कृष्ट पुरस्कार: पुण्यभूषण फाउंडेशनच्या स्पर्धेत 51 हजारांचा पुरस्कार; तीन अंकांना प्रत्येकी 15 हजारांचे बक्षीस – Pune News

दिवाळी अंक आणि मराठीचे वाचन याबाबत फारसे आशावादी राहता येत नाही. मराठी भाषेविषयी ची संवेदना विरळ होत चालली आहे की काय आणि ममत्व कमी होत चालले आहे की काय अशी शंका यावी, अशी परिस्थिती सभोवताली दिसत असताना सध्या सभोवताली वैचारिक गारठा निर्माण झाला आहे, . पुण्यभूषण फाउंडेशन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी … Read more

Women’s teams from Nashik city, Pimpri-Chinchwad, Sangli and Parbhani in the semi-finals, 35th State Championship and Selection Trials Junior Junior Competition | नाशिक शहर, पिंपरी-चिंचवड, सांगली व परभणीचे महिला संघ उपांत्य फेरीत: 35वी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी किशाेेर किशाेरी स्पर्धा‎ – Nashik News

मनमाडमध्ये सुरू असलेल्या ३५व्या राज्य अजिंक्यपद किशोरी गटातील महिलांच्या कबड्डी स्पर्धेत बाद फेरीत नाशिक शहर, पिंपरी-चिंचवड, सांगली व परभणीच्या महिला संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. अंतिम सामने गुरुवारी (दि. २७) होणार आहे. यासह मुलांच्या साखळी स्पर . महिलांच्या बाद फेरीत पिंपरी-चिंचवडने मुंबई उपनगर पूर्वचा ५९-२५ असा पराभव केला. सांगली संघाने नाशिक ग्रामीणचा ३९-३२ असा पराभव … Read more

Pune University won the Utkarsh 2025 competition | पुणे विद्यापीठाची ‘उत्कर्ष २०२५’वर मोहोर: जगन्नाथ शिंदे ‘उत्कर्ष’चा ‘गोल्डन बॉय’, अंजली जाधव ‘गोल्डन गर्ल’ची मानकरी – Pune News

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘उत्कर्ष २०२५’च्या सर्वसाधारण विजेतेपदावर पुन्हा एकदा आपली मोहोर उमटवली. पुणे विद्यापीठाचा जगन्नाथ शिंदे हा यंदाच्या ‘उत्कर्ष’चा ‘गोल्डन बॉय’ ठरला, तर पुणे विद्यापीठाचीच अंजली जाधव हिने ‘गोल्डन गर्ल’चा किताब पटकावला . राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने यंदा विद्यापीठामध्ये १५ व्या ‘उत्कर्ष’ सामाजिक-सांस्कृतिक … Read more

Essay writing and oratory competition held on the occasion of Lele Memorial Week | लेले स्मृती सप्ताहानिमित्त रंगली निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धा: सप्ताहाचा समारोप स्वामी विवेकानंद विद्यालय, पंचवटी येथे मोठ्या उत्साहात – Nashik News

स्वामी विवेकानंद सोसायटीच्या सर्व शाळांमध्ये संस्थेच्या संस्थापिका कै. मदर लेले यांचा स्मृती सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहाच्या निमित्ताने शालेयस्तरावर निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सप्ताहाचा समारोप स्वामी विवेकान . यावेळी व्यासपीठावर स्वामी विवेकानंद सोसायटीच्या अध्यक्षा वृंदा जोशी, उपाध्यक्ष प्रेरणा कुलकर्णी, सचिव जयसिंह पवार, शालेय समितीचे अध्यक्ष निरेन सिंदेकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक … Read more