Father sentenced to life in prison for murdering son who sided with mother Hingoli Crime News | वादात आईची बाजू घेणाऱ्या मुलाचा खून: हिंगोली कोर्टाने पित्याला ठोठावला आजन्म कारावास, येडशी येथील प्रकरण – Hingoli News

कळमनुरी तालुक्यातील येडशी येथे आईची बाजू घेणाऱ्या १४ वर्षीय मुलाचा गळा आवळून व डोक्याल दगड घालून खून करणाऱ्या पित्याला आजन्म कारावास व ७५ हजार रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधिश एस. एम. माने-गाडेकर यांनी बुधवार . याबाबत सहाय्यक सरकारी वकील ॲड. एन. एस. मुटकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील येडशी येथील … Read more

nalasopara crime 5 year old sister killed by 13 year old brother | तिच्यावरच घरातील सगळे प्रेम करतात: 5 वर्षीय बहिणीला 13 वर्षांच्या भावाने संपवले, गळा दाबून व डोक्यात दगड घालून केला खून – Mumbai News

मुंबई येथील नालासोपारा येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. एका 5 वर्षीय चिमुकलीची तिच्याच 13 वर्षीय आत्येभावाने खून केल्याची घटना समोर आली आहे. आपल्या लहान बहिणीवरच घरातील सगळे प्रेम करतात, या इर्षेपोटी ही हत्या करण्यात आल्याचे समजते. 13 वर्षीय भाव . या प्रकरणी मोहम्मद सलमान मोहम्मद रमजान खान यांनी फिर्याद दिली आहे. अधिकची माहिती अशी … Read more

Swargate Bus Stand Rape Case Dattatray Gade Brother and Advocate Press Conference | Pune Crime | आम्हाला वाळीत टाकल्याप्रमाणे वागणूक मिळते: त्याला फाशी द्या, पण नाण्याची दुसरी बाजूही दाखवावी – दत्तात्रय गाडेचा भाऊ – Maharashtra News

स्वारगेट अत्याचार प्रकरणाची अधिक चौकशी होणे आवश्यक आहे. सखोल चौकशीनंतर जर तो आरोपी आढळला, तर त्याला फाशी दिली तरी आमची हरकत नाही. मात्र, आत्तापर्यंत माध्यमांनी नाण्यांची एकच बाजू दाखवली आहे. आता माध्यमांना विनंती आहे की नाण्याची दुसरी बाजूदेखील त्यां . स्वारगेट एसटी बस स्थानकात झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला बारा दिवसांची पोलिस कोठडी … Read more

Silver idols stolen from Jain temple Nagpur Crime News | जैन मंदिरातून चांदीच्या मूर्तींची चोरी: नागपुरात मध्यरात्री दरवाजा तोडून पाच मूर्ती आणि सिंहासन लंपास; दानपेटीतून मोठ्या किमतीच्या नोटाच नेल्या – Nagpur News

नागपुरातील जुनी शुक्रवारी भागात असलेल्या शीतलनाथ राजस्थानी दिगंबर जैन मंदिरात चोरीची घटना घडली आहे. गुरुवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजेदरम्यान चोरट्याने मंदिरातून दोन ते तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. . चोरट्याने जामदार हायस्कूलमधील बांधकामाची शिडी वापरून मंदिराच्या नागनदीकडील दरवाजा तोडला. त्याने चांदीच्या पाच मूर्ती, सिंहासन, छत्री आणि मंत्र कोरलेले भामंडल चोरले. मात्र अष्टधातू आणि … Read more

2 bags of copies found in Kalpataru College, Nimgaon; 17 people booked for crime, suspects include president, secretary, principal, supervisor | निमगावच्या कल्पतरू कॉलेजमध्ये 2 पोती कॉप्या; 17 जणांवर गुन्हा: संशयितांमध्ये अध्यक्ष, सचिव, प्राचार्य, पर्यवेक्षकांचा समावेश‎ – Chhatrapati Sambhajinagar News

फुलंब्री तालुक्यातील वळण येथील‎सामूहिक कॉपीचे प्रकरण ताजे‎असताना, गुरुवारी जीवशास्त्र‎विषयाच्या पेपरमध्ये वैजापूर‎तालुक्यातील निमगाव येथील‎कल्पतरु कनिष्ठ महाविद्यालयातही‎कॉपीचा प्रकार आढळला. भरारी‎पथक केंद्रावर येताच दोन पोती‎भरून कॉप्या दालनाबाहेर‎फ . गुरुवारी भरारी पथकात‎असलेल्या माध्यमिक‎शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर‎यांनी वेगवेगळ्या केंद्रांना भेट दिली.‎यावेळी निमगाव येथील कल्पतरु‎कनिष्ठ महाविद्यालयातही त्यांनी‎पाहणी केली. परीक्षा दालनाबाहेरच‎दोन पोते भरुन गाईड, कॉप्या‎फेकल्याचे त्यांच्या निदर्शनास‎आले. तपासणी केली असता‎कॉपीचे मायक्रो झेरॉक्स, मिनी‎गाईड, … Read more

Suspended Deputy Tehsildar went directly to the 12th examination center and gave copies to the child, incident in Pathardi taluka; Crime against accused Toradmal | निलंबित नायब तहसीलदाराने बारावी परीक्षा केंद्रात जाऊन मुलास दिल्या कॉप्या: पाथर्डी तालुक्यातील घटना; आराेपी ताेरडमलवर गुन्हा – Ahmednagar News

एका निलंबित नायब तहसीलदाराने थेट बारावीच्या परीक्षा केंद्रात बेकायदा घुसून आपल्या मुलास कॉपी पुरवल्याचे गुरुवारी उघडकीस आले. अनिल फक्कडराव तोरडमल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत कामात कसूर केल्याप्रकरणी ताेरडमल यास नाेव् . पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी येथील संत भगवान बाबा उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या जीवशास्त्र विषयाच्या पेपरला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. केंद्रात … Read more

virar crime boyfriend attacks girlfriend with knife over talking with another boy | विरारमध्ये प्रियकराकडून प्रेयसीवर चाकुहल्ला: लाथ मारून फोडला जबडा, दुसऱ्या मुलाशी बोलण्याच्या संशयातून रचला हत्येचा कट – Mumbai News

महाराष्ट्रात महिला व तरुणींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. प्रेम प्रकरणातून हल्ले, बलात्कार, लैंगिक अत्याचार असे अनेक गुन्हे घडताना दिसत आहेत. अशीच एक घटना मुंबई येथील विरारमध्ये घडली आहे. प्रियकराने प्रेयसीवर धार . संशयातून रचला हत्येचा कट अक्षय जनार्दन पाटील असे या आरोपीचे नाव असून तो विररार पूर्वच्या गास कोपरी या गावात … Read more

Pune Swargate Bus Stand Rape Case Girl Medical Report | Pune Crime | Swargate Rape Case | स्वारगेट एसटी आगारात तरुणीवर एकदा नव्हे दोनदा बलात्कार: मेडिकल रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर, पीडितेवर उपचार सुरू – Pune News

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. आरोपीच्या शोधासाठी आठ पथके तैनात करण्यात आली असून तपास सुरू आहे. यादरम्यान पीडित तरुणीचा मेडिकल अहवाल समोर आला असून . पुण्यातील नेहमीच वर्दळ असणाऱ्या स्वारगेट बसस्थानकात मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास एक 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार … Read more

Ajit Pawar Reaction on Pune Swargate Bus Stand Rape Case | Devendra Fadnavis | Pune Crime | Pune Police Commissioner | आरोपीला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही: पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले, मुख्यमंत्र्यांचे या प्रकरणात लक्ष – अजित पवार – Pune News

पुणे शहरातील वर्दळीच्या स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे, अशी प्रतिक्रिया पुण्याचे पालकमंत्री . अजित पवार म्हणाले, पुण्यातील स्वारगेट बसस्थानकार घडलेली घटना अत्यंत दु:खद आणि दुर्दैवी आहे. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. तेथील पोलिस … Read more

Pune Rape Case Inside Story | Pune Swargate Bus Stand Crime Case | स्वारगेट बलात्कार प्रकरणाची इनसाईड स्टोरी: ताई, बस तिकडे लागली आहे, चल मी तुला घेऊन जातो असे म्हणत आरोपीने केला अत्याचार – Pune News

पु्ण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. आरोपीची ओळख पटल्यामुळे त्याच्या कोणत्याही क्षणी मुसक्या . आरोपीने प्रथम पीडित तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्यात नोकरीला आहे. ती स्वारगेट बसस्थानकाहून … Read more