Pune Swargate Bus Station Rape On Girl Crime Update | शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार: पुण्यातील स्वारगेट बसस्टँडवर पहाटे घडली घटना; आरोपी फरार, शोध सुरू – Pune News

पुण्यातील स्वारगेट बसस्टँड परिसरात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. बुधवारी पहाटे 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. ती दुपारी समोर आली. या घटनेमुळे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळ . आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत…

Pune Banner Save From Kothrud Likes Beed Crime Devendra Fadnavis | Kothrud Banner | Kothrud Flex | Pune Crime | कोथरूडचे बीड होण्यापासून वाचवा: आमचे कोथरूड असे नव्हते, मुख्यमंत्र्यांना घातली साद; पुण्यात जागोजागी लागलेल्या बॅनरची चर्चा – Pune News

गेल्या काही दिवसांपासून कोथरूडमध्ये रोज कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यांच्या घटना घडत आहेत. खून, मारामाऱ्या, धमकावणे व सामान्य नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड यामुळे कोथरूडकरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात कोथरूड परिसरात पोस्टरबाजी करण्यात आल . काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या एका कार्यकर्त्याला मारहाण झाल्याची घटना घडली होती. यामुळे राजकीय क्षेत्रातही खळबळ उडाली होती. त्यानंतर कालच … Read more

Mumbai Crime News Update | Burned Mother In Law Alive Over Divorce Case | जावयाने सासूला जाळले अन् स्वतःही जळाला: मुंबईतील भयंकर घटना; 10 वर्षापूर्वीच्या घटस्फोटाला सासू जबाबदार असल्याचा आला होता राग – Mumbai News

10 वर्षांपूर्वी झालेल्या घटस्फोटासाठी जबाबदार असल्याचा राग मनात धरून एका जावयाने आपल्या सासूला जिवंत जाळल्याची भयंकर घटना मुंबईच्या मुलुंड भागातील नाणेपाडा परिसरात घडली आहे. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली. तेव्हा पोलिसांना या हत्याकांडाची कोणतीही माह . पोलिसांच्या माहितीनुसार, बाबी दाजी उसरे (72) असे मृत महिलेचे, तर कृष्णा अटनकर (59) असे आरोपी जावयाचे नाव आहे. कृष्णा … Read more

Notorious Gaja Marane remanded in police custody Pune Crime News Update | कोथरूड मारहाण प्रकरणात नवी घडामोड: गजा मारणेला 3 मार्चपर्यंत पोलिस कोठडी, दोन आरोपी अजूनही फरार – Pune News

कोथरूड परिसरातील भेलके चौकात घडलेल्या संगणक अभियंता मारहाण प्रकरणात मुख्य आरोपी गजा मारणे याला न्यायालयाने तीन मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे. १९ फेब्रुवारीला भाजप कार्यकर्ता आणि संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना गाडीचा कट मारल्याच्या कारणावरून ब . सोमवारी कोथरूड पोलिसांनी शरण आलेल्या गजा मारणेला अटक केली. मंगळवारी त्याला मोक्का न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.आर.कचरे यांच्यासमोर … Read more