As many as 50 thousand devotees had darshan at Siddheshwar Mahadev Temple in Paithan, queues for darshan at various Mahadev temples, number of women more | पैठणमध्ये सिद्धेश्वर महादेव मंदिरात तब्बल 50 हजार भक्तांनी घेतले दर्शन: विविध महादेव मंदिरात दर्शनासाठी रांगा, महिलांची संख्या अधिक – Chhatrapati Sambhajinagar News

महाशिवरात्रीच्या दिवशी पैठणच्या सिद्धेश्वर महादेव मंदिरात ५० हजारांहून अधिक शिवभक्तांनी दर्शन घेतले. गोदाकाठच्या भोगावती घाटावर भरणाऱ्या सिद्धेश्वर यात्रेला हजार वर्षांचा इतिहास आहे. पैठणपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या भोगावती घाटाला ऐतिहासिक महत . संत ज्ञानेश्वर महाराज पैठणच्या धर्मपीठाकडून शुद्धीपत्र मिळवण्यासाठी येथे आले होते. परत जाताना त्यांनी सिद्धेश्वरच्या भोगावती घाटावर भावंडांसह २ वर्षे ८ महिने मुक्काम केला. … Read more

Devotees throng Nageshwar temple in Dhamantri, big bell attracts devotees, young and old people take darshan of Shiva | धामंत्रीच्या नागेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी: मोठा घंटा ठरला भाविकांचे आकर्षण आबालवृद्धांनी घेतले शिवाचे दर्शन‎ – Amravati News

तिवसा प्राचीन ज्योतिर्लिंग असलेल्या तिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र धामंत्री येथे महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती. सकाळपासून तर सायंकाळपर्यंत भाविकांनी भोलेनाथ शिवशंकराचे दर्शन घेतले. हर हर शंभूच्या गजरात धामंत्री परिसर न्हाऊन . अष्टधातूची घंटा भाविकांचे आकर्षण मंदिरात ४११ किलो वजनाचा अष्टधातूचा घंटा आहे. हा घंटा मंदिराची विशेष ओळख आहे. या मोठ्या घंट्याने येथे येणाऱ्या हजारो … Read more

The queue for Trimbakeshwar’s darshan is 10 hours long, but direct entry is granted after paying Rs 1,000 to the brokers, paid darshan of Rs 200 is closed by the archeology department, looting of devotees in the name of quick darshan | त्र्यंबकेश्वरची दर्शनरांग 10 तासांची,मात्र दलालांना हजार रुपये देताच थेट प्रवेश: 200 रुपयांचे पेड दर्शन पुरातत्त्वकडून बंद – Nashik News

नाशिक महाशिवरात्रीनिमित्त ज्याेतिर्लिंग त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी बुधवारी २ लाखांहून अधिक भाविकांची ५ किमीची रांग होती. रांगेतून दर्शनासाठी १० तासांचा वेळ लागत होता. पुरातत्त्व खात्याने पेड दर्शनाला विश्वस्तांना बंदी केली आहे. परंतु, दर्शन एजंट ए . शीघ्र दर्शनाच्या बतावणीने भाविकांची होतेय लूट मंदिराबाहेरील बजबजपुरीला राेखण्यासाठी विश्वस्त म्हणून अनेक प्रयत्न केले. मंदिरात फलक लावले.पाेलिसांपासून धर्मदाय आयुक्तांपर्यंत याची तक्रार … Read more

Seven lakh devotees will have darshan of Adiyogi idol on Mahashivratri, the festival will be inaugurated in the presence of Amit Shah; Ajay-Atul will sing | महाशिवरात्रीला आदियोगी मूर्तीचे दर्शन घेणार सात लाख भाविक: अमित शहांच्या उपस्थितीत होणार महोत्सवाचे उद्घाटन; अजय-अतुल करणार गायन – Pune News

ईशा फाऊंडेशनचे प्रमुख सदगुरु जग्गी वासुदेव यांनी तामीळनाडू मधील काेईम्बतूर येथे ईशा याेग केंद्रात 34 मीटर उंच (112.4 फूट), 25 मीटर रुंद (82 फूट) व 45 मीटर लांब रुंदीच्या (147 फूट) 500 टन आकाराची स्टील मिश्र धातुपासून बनवलेली भव्य आदियाेगी मूर्तीची भु . आदियाेगीची मूर्तीचे डिझाईन अडीच वर्षाचे कालावधीने निर्माण करण्यात आले असून प्रत्यक्ष मूर्ती … Read more

Har Har Mahadev’s alarm on the occasion of Mahashivratri in Aundha Nagnath Nagar, temple opens for devotees for darshan after official puja, crowd since early morning | औंढा नागनाथमध्ये महाशिवरात्रीनिमित्त हर हर महादेवचा गजर: शासकीय पूजेनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले, पहाटे पासूनच गर्दी – Hingoli News

देशातील आठवे ज्योतर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री निमित्त मध्यरात्री दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर बुधवारी ता. 26 पहाटे दोन वाजता नागनाथ मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहाटे पासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. हर . देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्र यात्रा महोत्सवाला सुरवात झाली आहे. या यात्रा महोत्सवासाठी संस्थान प्रशासनाने मागील एक … Read more