Redressal of citizens’ grievances on Democracy Day | लोकशाही दिनात नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा: जिल्हाधिकारी कार्यालयात आठ तक्रारींचे निराकरण; शेतीच्या पाण्याचा गैरवापर प्रकरणी नवी तक्रार दाखल – Amravati News

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाही दिन साजरा करण्यात आला. या दिवशी मागील महिन्यातील आठ तक्रारींचे निराकरण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक डॉ. निलेश खटके यांनी ही माहिती दिली. . निपटारा झालेल्या तक्रारींमध्ये जिल्हा परिषदेच्या चार तक्रारी होत्या. इतर तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भातकुलीचे तहसीलदार आणि भूमी अभिलेख खात्याच्या जिल्हा अधीक्षकांच्या कार्यालयाशी … Read more

Science Day celebrated at Deccan Education Society’s Marathi school | डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मराठी शाळेत विज्ञान दिन साजरा: विद्यार्थ्यांनी सादर केले ३० हून अधिक वैज्ञानिक प्रयोग; पालकांसाठी प्रदर्शनी खुली – Pune News

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रयोग करण्यात दंग झाले नवीन मराठी शाळेतील भावी वैज्ञानिक . पुणे , प्रतिनिधी _ डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा झाला. इ वेस्ट पासून तयार केलेली वैज्ञानिक मॉडेल्स व शोच्या वस्तू ,विविध वैज्ञानिक खेळणी, इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी केलेले पी.पी. टी. प्रेझेंटेशन सादरीकरण,विज्ञान गीत, वर्ग पातळीवर प्रयोग सादरीकरण … Read more

Marathi Language Pride Day celebrated at Indragarhi School, Marathi Language teacher felicitated | इंद्रगढी शाळेत मराठी भाषा गौरव दिन साजरा: मराठी भाषा विषयाच्या शिक्षकाचा खास सत्कार – Chhatrapati Sambhajinagar News

घाटनांद्रा येथील इंद्रगढी प्राथमिक शाळेमध्ये मराठी भाषा गौरव दिन गुरुवार रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले व अभिवादन केले. शाळेच्या आवारात पार पडलेल्या या कार . सूत्रसंचालन अविनाश नर्हेराव यांनी केले. आभार रोहिदास मोरे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, ऐकतो … Read more

Celebration of Marathi Language Day, demand for establishment of memorial, worship of various hymns like Saptashati, Eknathi Bhagwat, Dnyaneshwari | मराठी भाषा दिन साजरा, स्मारक स्थापनेची मागणी: गाथा सप्तशती, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी अशा विविध गंथांचे पूजन‎ – Chhatrapati Sambhajinagar News

अभिजात मराठी भाषा गौरव दिन पैठणच्या तीर्थखांब येथे साजरा झाला. इतिहास अभ्यासक जयवंत पाटील आणि संतोष गव्हाणे यांनी पैठणच्या मराठी भाषेतील महत्त्वावर प्रकाश टाकला. गाथा सप्तशती, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र आणि तुकाराम गाथा या ग्रंथांचे पूजन क . पैठणमध्ये मराठी भाषा गौरव स्मारक स्थापन करण्याची मागणी जयवंत पाटील यांनी केली. सातवाहन काळातील गाथा सप्तशती, बृहत … Read more

Marathi Language Pride Day, Raj Thackeray presented many aspects of Chhatrapati Shivaji Maharaj through poetry, ceremony held at Shivaji Park | मराठी भाषा गौरव दिन: छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पैलू राज ठाकरेंनी मांडले कवितेतून, शिवाजी पार्कवर रंगला सोहळा – Mumbai News

छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तुंग कार्यकर्तृत्व, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू राज ठाकरे यांनी गुरुवारी कवितेतून मांडले. मराठी दिनानिमित्त शिवाजी पार्कवर आयोजित या सोहळ्यात विकी कौशल, महेश मांजरेकर, रितेश देशमुख, सोनाली बेंद्रे आणि आशा भोसले, . संपूर्ण महाराष्ट्रात २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा झाला. यानिमित्ताने राज्याच्या विविध भागांत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यंदा महाराष्ट्र … Read more

‘International Mother Language Day’ celebrated with enthusiasm at Smt. Kesharbai Lahoti College | श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात ‘जागतिक मातृभाषा दिन’ साजरा: प्राचार्य म्हणाले- मातृभाषा ही संस्कृतीची जननी – Amravati News

श्रीमती केशरबाईला लाहोटी महाविद्यालयात ‘जागतिक मातृभाषा दिन’ मराठी विभागातर्फे दि. 27 फेब्रुवारी 2025 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्राध्यापिका दीपावली राऊत यांचे ‘प्राथमिक शिक्षणात मातृभाषेचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण . प्राथमिक शिक्षणात मातृभाषेचे महत्त्व विशद करताना प्राध्यापिका राऊत म्हणाल्या की, मातृभाषेतील ‘मातृ’ हा शब्दच मुळात आईचे निदर्शक आहे. आई ज्या प्रेमाने मुलांचे … Read more

Unique initiative by students on Marathi Official Language Day | मराठी राजभाषा दिनी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम: पुण्यातील लाल महाल, शनिवार वाड्यात महापुरुषांच्या वेशात विद्यार्थ्यांनी केला मराठीचा जयघोष – Pune News

संत, राष्ट्रपुरुष, क्रांतिकारक, समाजसुधारक यांची वेषभूषा परिधान करून असंख्य शालेय विद्यार्थ्यांनी मराठीचा जयघोष करीत मराठीत बोलण्याची शपथ घेतली. पुण्यातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या लाल महाल आणि शनिवार वाडा येथे मराठी अभिमान गीत व महाराष्ट्र गीत सादर क . निमित्त होते मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून साईनाथ मंडळ ट्रस्ट व शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळा आयोजित विशेष … Read more

Celebration on the occasion of Marathi Language Pride Day | मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सोहळा: छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर राज ठाकरेंचे भाषण – Mumbai News

मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अभिजात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संवाद साधला. तसेच या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, महेश मांजरेकर, रितेश दे . उपस्थितांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले, मी इथे भाषण करायला आलो नाही. माझे भाषण 30 तारखेला ठेवले आहे … Read more

Rs 50 per day nutrition scheme, government will have to pay Rs 37 lakh 79 thousand per day for 75,592 ‘beloved cows’, provision will have to be made in the budget | प्रतिदिन 50 रुपयांची परिपोषण योजना: 75,592 ‘लाडक्या गायीं’साठी सरकारला दररोज द्यावे लागणार 37 लाख 79 हजार, अर्थसंकल्पात करावी लागेल तरतूद – Mumbai News

राज्यातील देशी गायींना “राज्यमाता- गोमाताचा दर्जा देण्यात आल्यानंतर राज्य सरकारकडून त्यांच्या पालनपोषणासाठी प्रति गाय दररोज ५० रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी शासनाने राज्यातील नोंदणीकृत गोशाळांमधून अर्ज मागवले होते. त्यामध्ये सुमारे १,०६,७३४ ग . राज्यात एकूण १०६८ कार्यरत संस्था आहेत. गोसेवा आयोगाकडे नोंदणीसाठी ९३५ संस्थांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ८५८ संस्थांची नोंदणी झालेली आहे. … Read more

Markanda Mahashivratri Yatra begins, one lakh devotees flock every day, Vidarbha is known as Kashi | मार्कंडा महाशिवरात्री यात्रेची सुरुवात: दररोज एक लाख भाविकांची गर्दी, विदर्भाची काशी म्हणून ओळख – Nagpur News

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात मार्कंडेश्वराच्या महाशिवरात्री यात्रेला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. दररोज सुमारे एक लाख भाविक दर्शनासाठी येत आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी ही संख्या दोन ते तीन लाखांपर्यंत पोहोचते. . वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या मार्कंडा गावातील ही मंदिरे विदर्भातील खजुराहो म्हणून प्रसिद्ध आहेत. छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या इतर जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. दहा दिवसांच्या … Read more