Nitesh Rane Support Madhi Village Decision About Muslim for Jatra | हिंदू धर्माला आव्हान देण्याचे काम केले तर…: मढी गावाने घेतलेला निर्णय भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल, नीतेश राणेंचे विधान – Maharashtra News

गावातील जत्रेत मुस्लीम बांधवांना दुकाने लावू न देण्याचा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामस्थांनी घेतला होता. त्यासंदर्भात एक ठराव देखील ग्रामपंचायतीने घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. मंत्री आणि भाजपचे आमदार नीतेश राणे . पुढील महिन्यापासून मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या यात्रा सुरू होणार आहे. या यात्रेमध्ये यंदा मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालावी, असा … Read more

Devendra Fadnavis on Police and Beed Santosh Deshmukh Murder Case | Walmik Karad | Shakti Act | Police Council | Drugs Case Decision | ड्रग्सच्याबाबतीत झिरो टॉलरेंस पॉलिसी: पोलिस याप्रकरणात सापडल्यास बडतर्फ करणार – CM फडणवीस, बीड हत्या प्रकरणावरही केले भाष्य – Mumbai News

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र पोलिस परिषद पार पडली. या परिषदेमध्ये केंद्र सरकारने तयार केलेल्या तीन नवीन कायद्यांची राज्या अंमलबजावणी संदर्भात सादरीकरण झाले. याशिवाय महिलांवरील अत्याचार आणि ड्रग्स संबंधित स . महाराष्ट्र पोलिस परिषदेमध्ये सायबर गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्राने जो रोबस्ट महासायबर तयार केलाय, त्यासंदर्भातही सादरीकरण झाले. महिला आणि बालकांवरील अत्याचारांची रोखथाम … Read more

Shirpur protested against toll, traffic was disrupted for two hours due to the protest, toll administration gave citizens fifteen days to make a decision | शिरपूरला टोलविरोधात दिला ठिय्या, आंदोलनामुळे दोन तास वाहतूक ठप्प: निर्णयासाठी टोल प्रशासनाने नागरिकांना दिला पंधरा दिवसांचा वेळ – Nashik News

तालुक्यातील वाहनधारकांना टोल नाक्यावर पूर्णतः टोल माफ व्हावा, महामार्गाचे दर्जेदार दुरुस्तीकरण करावे, या मागणीसाठी आपल्या वाहनांसह शिरपूर टोलवर धडक मोर्चा काढण्यात आला. सकाळी अकराला बस स्थानकाजवळ चोपडा जीनपासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा रामसिंह न . दरम्यान, पोलिस निरीक्षक के. के. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक हेमंत खैरनार, महामार्ग पोलिस पथकाचे मुस्तफा मिर्झा व … Read more

Supriya Sule Criticize Devendra Fadnavis Over OSD PA Choosing Decision | Dhanajay Munde | Manikrao Kokate | OSD PA Selection | जो नियम ओएसडींना, तो मंत्र्यांना का नाही?: आरोप झालेला OSD चालत नाही, मग मंत्री कसा चालतो? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल – Maharashtra News

मंत्र्यांच्या ओएसडी किंवा पीएवर आरोपी असेल तर आम्ही त्याला ठेवणार नाही, असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले आहे. प . काल मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला ते काय म्हणाले जे ओएसडी किंवा पी एस वर आरोप झाला असेल त्याला … Read more

Dhananjay Munde On Cabinet Meeting Decision Tweet Beed Parli Fund | Devendra Fadnavis | Pankaja Munde | Cabinet Decision | धनंजय मुंडे तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीलाही गैरहजर: पण 564 कोटींसाठी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार, सोशल मीडियावर केली पोस्ट – Maharashtra News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडचणीत आलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे सलग मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या बैठकीला गैरहजर होते. आधी मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि . आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सात निर्णय घेण्यात आले. यामध्ये बीड जिल्ह्यातील परळी येथे नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास … Read more

Big decision for Ranjangaon Ganapati Gram Panchayat | रांजणगाव गणपती ग्रामपंचायतसाठी मोठा निर्णय: घोड धरणावरून नवी पाणी पुरवठा योजना मंजूर; सांडपाणी प्रकल्पही होणार – Pune News

पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीचे आध्यात्मिक, तीर्थपर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्व तसेच ग्रामपंचायत हद्दीत ‘एमआयडीसी’ असल्यामुळे या क्षेत्रात स्थलांतरीत लोकसंख्येचे प्रमाण अधिक असून भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विच . रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री … Read more