Rohit Pawar Demanding Resignation of Dhananjay Munde Over Santosh Deshmukh Murder Case | Walmik Karad Devendra Fadnavis | Ajit Pawar | Assembly Session | Maharashtra Budget Session | सरकारकडे 2 महिन्यांपूर्वीच फोटो आले असावेत: फडणवीसांनी मैत्री कचऱ्यात टाकावी आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, रोहित पवारांचा संताप – Mumbai News

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येचे काही धक्कादायक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला. सरकारकडे हे फोटो दोन महिन्यांपूर्वीच . संतोष देशमुख यांची हत्या करणारे गुंड प्रवृत्तीचे लोक होते. त्यांनी महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेवर लघवी केल्यासारखे म्हणावे लागेल. … Read more